एक्स्प्लोर

Deepali Sayyed Weight Loss: बिग बॉसच्या घरात खाण्या-पिण्याची आबाळ, त्यामुळेच सगळ्या स्पर्धकांचं वजन कमी झालं? 100 दिवस घरात राहिलेली दिपाली सय्यद म्हणाली...

Deepali Sayyed Weight Loss: दिपाली सय्यदसोबतच सीझनमध्ये असलेली स्पर्धक सोनाली राऊत हिनंही यापूर्वी अशाच प्रकारची तक्रार केली होती. मुलाखतीत बोलताना दिपाली सय्यद हिनंही तिला आलेला अनुभव सांगितला आहे.

Deepali Sayyed Weight Loss: 'बिग बॉस मराठी सीझन 6'मध्ये (Bigg Boss Marathi Season 6) झळकलेली मराठी अभिनेत्री (Marathi Actress) दिपाली सय्यद (Deepali Sayyed) संपूर्ण सीझनभर चर्चेत राहिली. दिपाली सय्यद 100 दिवस घरात राहिली. विनर बनता आलं नसलं तरीसुद्धा संपूर्ण शंभर दिवस घरात राहिल्याचा आनंद असल्याचं दिपाली सय्यद हिनं बोलताना सांगितलं. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना दिपाली सय्यद हिनं 'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या संपूर्ण प्रवासात तिला आलेल्या अनुभवांचा खुलासा केला आहे. 

संपूर्ण सिझनमध्ये दिपाली सय्यद विविध कारणांमुळे चर्चेत राहिल्या. 'बिग बॉस'च्या घरात राहणं म्हणजे, अनेक सोयी-सुविधांमध्ये तडजोड करावी लागते, तसेच खाण्या-पिण्याबाबतही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असं अनेक स्पर्धकांनी सांगितलं. तसेच, दिपाली सय्यदसोबतच सीझनमध्ये असलेली स्पर्धक सोनाली राऊत हिनंही यापूर्वी अशाच प्रकारची तक्रार केली होती. मुलाखतीत बोलताना दिपाली सय्यद हिनंही तिला आलेला अनुभव सांगितला आहे. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत दिपाली सय्यद हिनं बिग बॉसच्या घरात आलेल्या अनुभवांबाबत सांगितलं आहे. 

कमी झालेल्या वजनाबाबत बोलताना दिपाली सय्यद नेमकं काय म्हणाली? 

दिपाली सय्यद तिच्या कमी झालेल्या वजनाबद्दल म्हणाली, "बारीक होण्याचं कारण जेवण वगैरे नाहीये. मी तिकडे खीर पण बनवलीये. आम्ही जे काही असेल ते खायचो. पण, इतकं डोकं वापरावं लागायचं की, त्यात सगळी उर्जा जायची... त्यामुळे आम्ही बारीक झालो आहोत. इतका त्याचा ताण असायचा. बिग बॉस माझ्या आयुष्यातील एक असा प्रवास आहे, जो मी कधीच विसारणार नाही... आता तर माझा प्रवास नव्यानं सुरू झालाय..."

दिपालीनं सांगितलं वजन कमी करण्याचं कारण, म्हणाली... 

वजन कमी करण्याचं कारण सांगताना दिपाली सय्यद म्हणाली की, "माझं वजन आधी 80 किलो होतं. मागच्या दोन वर्षांमध्ये मी हळूहळू वजन कमी करत गेले, मला वाटलं की, आता मी वजन तर कमी केलं आहे पण, लोकांना दिसणार कशी? संधी तर पाहिजे ना? मग 'बिग बॉस'ची मला ऑफर आली. पहिल्या सीझनपासून मला 'बिग बॉस'ची ऑफर होती. पाचही सीझनला मी नाही म्हटलं... पण, सहाव्या सीझनवेळी मी स्वतःला आव्हान देण्याचं ठरवलं. म्हटलं करुन बघुयात... ही माझी परीक्षा आहे. माझ्या डोक्यात एवढंच होतं की, 100 दिवस मला राहायचंय आणि आता मला त्याचा आनंद आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bapya Marathi Movie Trailer: शैलजा ते शैलेश... मराठमोळ्या अभिनेत्रीनं पडद्यावर साकारलाय बाईपासून 'बाप्या' होण्याचा प्रवास, सिनेमाचा ट्रेलर पाहिला?

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Embed widget