एक्स्प्लोर

Deool Band 2: स्वामींची कृपा.. 'देऊळ बंद 2' सिनेमाची दमदार कमाई, शुक्रवारी कमावले 'इतके' कोटी

Deool Band Box Office Collection: 'देऊळ बंद 2' सिनेमानं शुक्रवारीही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली.

Deool Band 2 Cinema: मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'राजा शिवाजी'(Raja Shivaji)  या सिनेमानंतर 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) उत्तम घौडदौड केली आहे. हा सिनेमा 21 मे रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. अजूनही या सिनेमानं चित्रपटगृहांमध्ये आपली पकड कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित या सिनेमात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर, प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सिनेमानं 23 व्या दिवशी नेमके किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'देऊळ बंद 2' या सिनेमाच्या कमाईचा आलेख कायम चढताच राहिला आहे. कोटींच्या घरात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. 23व्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असली तरी, या सिनेमानं कोटीच्या घरात कमाई केली आहे. 23 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या शुक्रवारी या सिनेमानं 1.27 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 725 शोज पार पडले होते. 725 शोजमधून या सिनेमानं इतक्या कोटीचे कलेक्शन केले. दरम्यान, 22व्या दिवसाच्या तुलनेत या सिनेमानं 23 दिवशी दमदार कमाई केली आहे.

चौथ्या शुक्रवारी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? (Deool band Friday Box Office Collection)

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 22व्या म्हणजेच चौथ्या गुरुवारी या सिनेमानं 85 लाखांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. दरम्यान, काल सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. या सिनेमाला असाच प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत राहिला तर, हा सिनेमा नक्कीच 100 कोटींचा टप्पा गाठू शकतो. 'देऊळ बंद 2' या सिनेमानं आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.  मिळालेल्या  माहितीनुसार, या सिनेमानं आणखी एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. या चित्रपटानं रितेश देशमुखच्या'वेड' सिनेमाच्या बॉक्स कमाईला मागे टाकले आहे. 'वेड' सिनेमानं  61.2 कोटींचे कलेक्शन केले होते. 

बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2' सिनेमाचा डंका (Pravin Tardes Deool Band)

दरम्यान, आता 'देऊळ बंद 2' या सिनेमानं 60 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा ओलांडेल यात शंका नाही. 'देऊळ बंद 2' या सिनेमात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांची मुख्य भूमिका आहे.  हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.  62 कोटींचे बॉक्स ऑफिस कमाई करत, या सिनेमानं चौथ्या स्थानावर आपली जागा तयार केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'माझ्या जीवाला धोका, प्लीज माझी मदत...'; प्रसाद वेदपाठकचं ट्विट, मुंबई पोलीस अन् राज ठाकरेंकडे मदतीची मागणी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget