एक्स्प्लोर

Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल

Facebook Dindis New Devotional Song: सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते फेसबुक दिंडीच्या 'रामकृष्ण हरी, जय शिवराय' गाण्याचे पोस्टर लाँच.

Facebook Dindis New Devotional Song Viral: फेसबुक दिंडी (Facebook Dindi) या यूट्यूब चॅनलवर (Youtube Channel) कायम भक्तीमय गाणी रिलीज केली जातात.  ही गाणी ऐकून  श्रोते भक्तीरसात तल्लीन होतात. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या बहुप्रतिक्षित नवीन गाण्याचे पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आले आहे.  या गाण्याचा लाँच सोहळा महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा खास सोहळा बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या विशेष प्रसंगी फेसबुक दिंडीची संपूर्ण टीम उपस्थित होती. तसेच फेसबुक दिंडीचा लाडका चेहरा छोटा वारकरी देखील या सोहळ्याचा विशेष साक्षीदार ठरला. छोटा वारकरीनेही या संपूर्ण कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला. या कार्यक्रमाला फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे, तसेच पूजा मोरे, वारी मोरे, वैष्णव मोरे, सुमित चव्हाण आणि शिवम कदम हे उपस्थित होते. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या नव्या गाण्याचे शीर्षक, 'रामकृष्ण हरी, जय शिवराय' असे आहे. 

यावर्षी फेसबुक दिंडी घेऊन येत आहे एक आगळीवेगळी संकल्पना - भक्तीशक्ती (Sunetra Pawar launches the teaser and poster of Facebook Dindis upcoming Song)

वारकरी संप्रदायातील भक्तीचा निर्मळ भाव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी शिवशक्तीचा अद्भुत संगम या गाण्यात अनुभवायला मिळणार आहे. भक्ती, पराक्रम, संस्कार आणि प्रेरणा यांचा सुंदर मिलाफ असलेली ही एक संगीतमय कलाकृती ठरणार आहे. या गाण्याचे शब्द लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून, त्यांच्या प्रभावी लेखणीतून या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त झालीये.

या गाण्याला स्वर महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अवधूत दादा गांधी आणि प्रसिद्ध शाहीर शाहीर चंद्रकांत माने यांचे लाभले आहे.  विशेष म्हणजे या सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी संपूर्ण गाणे अतिशय लक्षपूर्वक ऐकले होते. गाण्याची संकल्पना, शब्द, संगीत आणि सादरीकरण यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. फेसबुक दिंडीचे हे नवीन गाणे प्रेक्षकांसाठी एक वेगळी, प्रेरणादायी आणि भक्तिमय संगीतमय मेजवानी ठरणार असून, भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय मिलाफ यात अनुभवायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बाबांपासून विभक्त, आईच्या वागण्यात रहस्यमय बदल अन्... 'ही' हॉरर फिल्म एकट्याने पाहू नका, अंगावर काटा अन्...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Embed widget