एक्स्प्लोर

Crime Thriller Web Series on OTT: 8 एपिसोड्सच्या या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा OTTवर कहर; सुरुवात केली की थांबवणं अशक्य!

OTT वर येताच ही सिरीज ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर 1 वर पोहोचली आहे. प्रेक्षकांकडून या सीरिजला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

Crime Thriller On OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राइम ड्रामा हा प्रेक्षकांचा सगळ्यात आवडता जॉनर आहे. सस्पेन्स, थरार आणि रिअल लाईफ इन्स्पिरेशन यामुळे अशा सीरिजला कायम चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. सध्या अशीच एक जबरदस्त क्राइम ड्रामा सीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालतेय. रिलीज होताच प्रचंड चर्चेत आली आहे. 8  एपिसोड्सची ही सीरिज 17  एप्रिल 2026  रोजी Prime Video वर रिलीज झाली आणि येताच ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर 1 वर पोहोचली आहे. प्रेक्षकांकडून या सीरिजला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

काय आहे सीरिजची कथा?

आपण बोलतोय नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग' या सिरीज बद्दल. 1964 ते 1975 या काळात फिरणारी  'मटका किंग' ही सिरीज  ब्रिज भट्टी नावाच्या एका मेहनती कापूस व्यापाऱ्याभोवती फिरते. अधिक पैसे कमावण्यासाठी जुगाराच्या दुनियेत पाऊल ठेवतो. सुरुवातीला त्याचा हा व्यवसाय फारसा चालत नाही, पण त्यानंतर त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते. ही आयडिया पूर्ण गेमच बदलून टाकते. ती इतकी  यशस्वी ठरते की सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकारणीही त्याच्या जुगाराच्या दुनियेत ओढले जातात. मात्र, यशाबरोबरच त्याचे शत्रूही वाढत जातात. परिस्थिती अशी येते की त्याच्यावर खुलेआम हल्ले होतात आणि शेवटी त्याला जेलमध्ये जावं लागतं. जरी ही मालिका त्याच्या तुरुंगात जाण्यापूर्वीच संपत असली तरी, निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनचे संकेत दिले आहेत. 

आता तो या सगळ्यातून बाहेर पडेल का? की सगळं गमावेल? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी ही सीरिज पाहावी लागेल. या सीरिजची कथा भारतातील प्रसिद्ध जुगार किंग रतन खत्री यांच्यापासून प्रेरित असल्याचं सांगितलं जात आहे. 'मटका किंग' 17  एप्रिलपासून प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होतेय.

स्टारकास्ट आणि रिलीज

मटका किंग मध्ये विजय वर्मा यांनी ब्रिज भट्टीची मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत कृतिका कामरा, सई ताम्हणकर,सिद्धार्थ जाधव   आणि गुलशन कुमार यांसारखे दमदार कलाकार दिसत आहेत.थरार, ड्रामा आणि रिअल इन्स्पिरेशन यांचा जबरदस्त संगम असलेली ही सीरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत असून, वीकेंड बिंज-वॉचसाठी परफेक्ट ऑप्शन ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akanksha Choudhary: 'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
Obsession OTT Release: रिलीज होताच भारतात 99 कोटी कमावले; तरुणांना वेड लावणारा ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर! या दिवशी हिंदीतही पाहता येणार
रिलीज होताच भारतात 99 कोटी कमावले; तरुणांना वेड लावणारा ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर! या दिवशी हिंदीतही पाहता येणार
Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
Marathi Actress Second Marriage: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Embed widget