एक्स्प्लोर

Chris Rock : विल स्मिथनं कानशिलात लगावल्यानंतर ख्रिस रॉकची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेवर ख्रिस रॉकनं (Chris Rock) नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. 

Oscars 2022 : ऑस्कर पुरस्कार 2022 (Oscars Awards 2022) सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला (Will Smith) ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ऑस्कर सोहळ्यामध्ये एक घटना घडली. विल स्मिथनं  ख्रिस रॉक (Chris Rock) च्या कानशिलात लगावली. विल स्मिथच्या पत्नीबद्दल म्हणजेच जॅडा स्मिथ (Jada Smith)बद्दल ख्रिस रॉकनं वक्तव्य केलं. त्यामुळे विल स्मिननं ख्रिसला कानाखाली मारली. या घटनेवर ख्रिस रॉकनं नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. 

बोस्टनमध्ये एका स्टँड-अप शोमध्ये ख्रिस परफॉर्म करत होता. त्यावेळी ख्रिसला ऑस्करमध्ये झालेल्या घटनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ख्रिसनं प्रतिक्रिया दिली आहे. ख्रिसनं सांगितलं, 'तेव्हा काय झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न मी अजूनही करत आहे. पण मी या खरबा घटनेची उल्लेख इथे करतो. हे सीरियस पण असू शकते आणि विनोदी पण मी काही जॉक्स सांगण्यासाठी इथे आलो आहे.' 

विल स्मिथनं मागितली माफी 
ख्रिस रॉकला मारल्यानंतर विल स्मिथने माफी मागितली. माफी मागताना विल म्हणाला, 'मला अकादमीची माफी मागायची आहे. मला माझ्या सहकारी उमेदवारांचीही माफी मागायची आहे.’  तो म्हणाला की, हा खूप खास आणि सुंदर क्षण आहे. पण, मी पुरस्कार जिंकल्याच्या आनंदात रडत नाहीये. या क्षणी, मी एका आनंदाने वेड्या झालेल्या बापासारखे वाटतो आहे, जसे प्रत्येकजण रिचर्ड विल्यम्ससाठी म्हणतात. प्रेम तुम्हाला सर्व चुकीच्या गोष्टी करायला लावते.'

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
Shikhar Pahariya: कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
Upcoming Releases: वीकेंड प्लॅन आधीच ठरवून घ्या! संपूर्ण आठवडा एंटरटेनमेंटचा फुल्ल डोस! OTTवर येत आहेत जबरदस्त सिनेमे-वेबसीरिज
वीकेंड प्लॅन आधीच ठरवून घ्या! संपूर्ण आठवडा एंटरटेनमेंटचा फुल्ल डोस! OTTवर येत आहेत जबरदस्त सिनेमे-वेबसीरिज
TV Actress: जन्मानंतर एका महिन्यात अभिनेत्रीच्या आईचं निधन; 41 वर्षीय गोविंदाची भाची मूल दत्तक घेणार; स्पष्टच म्हणाली,
जन्मानंतर एका महिन्यात अभिनेत्रीच्या आईचं निधन; 41 वर्षीय गोविंदाची भाची मूल दत्तक घेणार; स्पष्टच म्हणाली,"माझं वय वाढतंय अन्..

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Embed widget