एक्स्प्लोर

Ashish Pathode: 'छावा'फेम मराठी अभिनेता झाला बाबा;  हनुमान जयंतीला चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, गुड न्यूज देत म्हणाला...

दोघांनीही आपल्या नव्या आयुष्याचा गोड अध्याय सुरु केलाय. दोघांनाही चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत . 

Marathi Actor Blessed with Baby Boy: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ' छावा ' चित्रपटात अंताजी या पात्राची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता आशिष पाथोडे  (Ashish Pathode) सध्या वैयक्तिक आयुष्यात बाबाच्या भूमिकेसाठी सज्ज झालाय. अलीकडेच आशिषने चाहत्यांना गुड न्यूज शेअर करत तो बाबा झाल्याचं सांगितलं. अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या संदर्भात एक खास पोस्ट शेअर करत त्याने मुलगा झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. त्याच्या या पोस्टवर त्याच्याजवळची मंडळी, चाहते मित्र परिवार शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.  (Marathi Actor)

नव्या आयुष्याचा गोड अध्याय

छावा चित्रपटामध्ये अभिनेता आशिष पाथोडेन अंताजीची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.  आता आशिष बाबा झालाय. त्याच्या पोस्टवर मनोरंजन सृष्टीतील अनेक जण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.  आशिष पाथोडे आणि त्याची पत्नी प्रियांका टोके  16 फेब्रुवारी 2020 ला लग्न केलं होतं. लग्नानंतर पाच वर्षांनी आशिष आणि प्रियंका आई बाबा झाले आहेत. हनुमान जयंती दिवशी म्हणजेच 2 एप्रिल 2026 रोजी दोघांनीही त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. ही बातमी चहात्यांना देताना त्याने पोस्टवर लिहिलं ' आमचा हात धरण्यासाठी एक इवलासा हात, त्याचं प्रेम सोन्यासारखं अनमोल. देवानं दिलेली ही एक अमूल्य भेट. आमचं हृदय प्रेमानं ओतप्रोत भरला आहे. मुलगा झाला. ' असं म्हणत आशिषने आनंद व्यक्त केला.  दोघांनीही आपल्या नव्या आयुष्याचा गोड अध्याय सुरु केलाय. दोघांनाही चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत . 

 

 
 
 
 
 
Bekyk hierdie plasing op Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'n Plasing gedeel deur Ashish Pathode (@ashishpathode)

आशिष पाथोडे याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. छावा चित्रपटात त्याने अंताजीची भूमिका साकारली होती. शिवाय ठाकरे या सिनेमात जावेद मियादादची भूमिका त्याने साकारली. तान्हाजी, हाउसफुल थ्री, मिमि, आदीपुरुष, सालार, सॅम बहादूर, यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. याशिवाय क्राइम पेट्रोल, का रे दुरावा सारख्या मालिकांमध्ये ही तो दिसला.

महत्त्वाच्या बातम्या

Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget