एक्स्प्लोर

वेडात मराठे वीर दौडले सात! 'या ' कलाकारांनी फुंकले शिवरायांच्या भूमिकेत प्राण; अक्षय कुमारसह साउथचा अभिनेत्याचाही सहभाग

गेल्या काही दशकांत अनेक दिग्गज कलाकारांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj: भारतीय इतिहासात  छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार श्रद्धा आणि अभिमान आहे. त्यामुळेच सिनेमा आणि TV विश्वालाही या महान योद्ध्याच्या आकर्षणापासून दूर राहता आलेलं नाही. मोठ्या पडद्यावर किंवा छोट्या पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी मोठं आव्हान आणि तितकंच अभिमानाचं मानलं जातं. ही भूमिका साकारण्यासाठी केवळ अभिनय कौशल्य पुरेसं नाही, तर त्या काळाची सखोल समज आणि व्यक्तिमत्त्वातला ठामपणा देखील आवश्यक आहे. गेल्या काही दशकांत अनेक दिग्गज कलाकारांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. चला, जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्यांविषयी ज्यांनी पडद्यावर शिवाजी महाराजांना जिवंत केलं.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’  अक्षय कुमार याने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी ‘वेडातम मराठी वीर दौडले सात' हा खास चित्रपट निवडला. जरी हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नसला, तरी अक्षयचा शिवाजी महाराजांचा लूक समोर येताच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती.

वेडात मराठे वीर दौडले सात! 'या ' कलाकारांनी फुंकले शिवरायांच्या भूमिकेत प्राण; अक्षय कुमारसह साउथचा अभिनेत्याचाही सहभाग

2009 साली आलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात  महेश मांजरेकर यांनी केवळ दिग्दर्शनच नाही, तर शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली. या चित्रपटात महाराजांचे विचार आधुनिक काळाशी जोडून दाखवले गेले, ज्यामुळे प्रेक्षकांना ते आजही किती सुसंगत आहेत, हे  जाणवतं.

वेडात मराठे वीर दौडले सात! 'या ' कलाकारांनी फुंकले शिवरायांच्या भूमिकेत प्राण; अक्षय कुमारसह साउथचा अभिनेत्याचाही सहभाग

अलीकडच्या काळातील प्रभावी सादरीकरणांमध्ये  शरद केळकर यांचं नाव अग्रस्थानी येतं. ‘ तन्हाजी:  द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात त्यांनी आपल्या दमदार आवाज आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाने शिवाजी महाराजांची भूमिका उठून दिसेल अशी साकारली. 350 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने त्यांना वेगळं स्थान मिळवून दिलं.

वेडात मराठे वीर दौडले सात! 'या ' कलाकारांनी फुंकले शिवरायांच्या भूमिकेत प्राण; अक्षय कुमारसह साउथचा अभिनेत्याचाही सहभाग

दूरदर्शनच्या विश्वात  अमोल कोल्हे यांना शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विशेष ओळख मिळाली. 2008 मधील ‘ राजा शिवछत्रपती’ या मालिकेत त्यांच्या अभिनयाने त्यांना घराघरात लोकप्रिय केलं. लॉकडाऊन काळातही या मालिकेच्या पुनर्प्रसारणाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

वेडात मराठे वीर दौडले सात! 'या ' कलाकारांनी फुंकले शिवरायांच्या भूमिकेत प्राण; अक्षय कुमारसह साउथचा अभिनेत्याचाही सहभाग

'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत मराठमोळा अभिनेता शंतनू मोघे यांची छत्रपती शिवरायांची भूमिका ही विशेष गाजली.

वेडात मराठे वीर दौडले सात! 'या ' कलाकारांनी फुंकले शिवरायांच्या भूमिकेत प्राण; अक्षय कुमारसह साउथचा अभिनेत्याचाही सहभाग

2022 च्या ‘ पावनखिंड’ या चित्रपटात  चिन्मय मांडलेकर' यांनी शिवाजी महाराजांची भूमिका अधिक खोलात जाऊन साकारलेली. या चित्रपटात त्यांच्या लष्करी डावपेचांवर आणि रणनीतीवर विशेष भर देण्यात आला होता.

वेडात मराठे वीर दौडले सात! 'या ' कलाकारांनी फुंकले शिवरायांच्या भूमिकेत प्राण; अक्षय कुमारसह साउथचा अभिनेत्याचाही सहभाग

 रितेश देशमुख सध्या आपल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘ राजा शिवाजी ’मुळे चर्चेत आहे. 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानीच केलं असून, हा एक भव्य ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. यात  संजय दत्त आणि  अभिषेक बच्चन यांच्याही भूमिका असतील.

वेडात मराठे वीर दौडले सात! 'या ' कलाकारांनी फुंकले शिवरायांच्या भूमिकेत प्राण; अक्षय कुमारसह साउथचा अभिनेत्याचाही सहभाग

‘कांतारा' मधून जगभरात ओळख मिळवणारे  ऋषभ शेट्टी आता ‘ द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतरच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ऋषभ त्यांच्या जमिनीशी जोडलेल्या अभिनयासाठी ओळखले जातात, त्यामुळे ते या महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला कशा पद्धतीने साकारतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Embed widget