एक्स्प्लोर
निगेटिव्ह कमेंट्समुळे मला काहीही फरक पडत नाही: जरीन खान

मुंबई: सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री जरीन खानचं म्हणणं आहे की, तिला निगेटीव्ह कमेंट्सनं काहीही फरक पडत नाही. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर जरीन खानची खिल्ली उडविण्यात येत होती. यासंबंधीच जरीन विचारण्यात आलं. सोशल मीडियावर निगेटिव्ह कमेंट्सबद्दल जरीन म्हणेत की, 'मला अशा काही गोष्टींचा अजिबात फरक पडत नाही.' 'हेट स्टोरी 3'ची अभिनेत्री जरीन दिग्दर्शक साई कबीरचा आगामी सिनेमा 'डिव्हाइन लव्हर्स'मध्ये दिसणार आहे. तसंच 'अक्षर' सिनेमाच्या सीक्वेलमध्येही जरीन असणार आहे. याच सिनेमाच शूटींग जूनपासून सुरु होणार आहे.
Before You Go
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha






















