एक्स्प्लोर

'बाहुबली'तील स्टंटबाजी भोवली, हत्तीच्या टक्करने तरुण बेशुद्ध

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली-2’ मधील एक स्टंट तरुणाला चांगलाच भोवला आहे. सिनेमातील अभिनेता प्रभासने हत्तीच्या सोंडेचं चुंबन घेऊन, सोंडेवरुन हत्तीवर स्वार होण्याचे दृश्य दाखवण्यात आलं आहे. असाच स्टंट करताना तरुणाला हत्तीने दिलेल्या टक्करेने तरुण जागीच बेशुद्ध झाला.

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली-2’ मधील एक स्टंट तरुणाला चांगलाच भोवला आहे. सिनेमातील अभिनेता प्रभासने हत्तीच्या सोंडेचं चुंबन घेऊन, सोंडेवरुन हत्तीवर स्वार होण्याचे दृश्य दाखवण्यात आलं आहे. असाच स्टंट करताना तरुणाला हत्तीने दिलेल्या टक्करेने तरुण जागीच बेशुद्ध झाला. ही घटना केरळमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. दाक्षिणेतील न्यूज चॅनेल मनोरामाने दिलेल्या वृत्तानुसार, एका तरुणाने हत्तीला काहीतरी खायला देऊन, त्याच्या सोंडेचं चुंबन घेतलं. पण हत्तीला तरुणाची ही कृती आवडली नाही. त्याने त्याला जोराची धडक दिली. यात तरुण लांबवर जाऊन पडला. यावेळी या तरुणाचा मित्र फेसबुक लाईव्ह करत होता. आपला मित्र लांबवर जाऊन पडल्यानंतर त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून, तो तत्काळ त्याच्याजवळ धावत गेला. पण त्यावेळी तो बेशुद्ध पडला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका तरुणाला बाहुबालीतल्या गाण्यातील दृश्याची कॉपी करताना आपला जीव गमवावा लागला. या तरुणाने स्टंटबाजीच्या नादात शाहपूर जवळच्या माहुली किल्ल्यातील धबधब्यावरुन उडी मारली. पण यातच त्याचा मृत्यू झाला. वास्तविक, सिनेमा रिलीज झाल्यापासून त्यात चित्रित झालेल्या अनेक स्टंटनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. पण सिनेमातील या स्टंटसाठी स्पेशल इफेक्टचा वापर केला होता. या सिनेमात अभिनेता प्रभासचे हत्तीसोबत अनेक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यातील काही ठिकाणी हात्ती खरा असला तरी, सर्वाधिक ठिकाणी व्हिज्युअल्स इफेक्ट द्वारेच हे स्टंट दाखवले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Embed widget