एक्स्प्लोर

Deepika Padukone: दीपिकाच्या फिफा वर्ल्ड कपच्या रिल व्हिडीओला औरंगाबादच्या यशराज मुखाटेनं दिला म्युझिकल ट्विस्ट; व्हिडीओ तुफान व्हायरल!

नुकताच यशराजनं (Yashraj Mukhate) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, यशराज हा दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) फिफा वर्ल्ड कप रिल व्हिडीओला म्युझिकल ट्वीस्ट देत आहे. 

Deepika Padukone: औरंगाबादचा यशराज मुखाटे (Yashraj Mukhate) हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. चित्रपटातील सिन्स, कलाकारांचे डायलॉग्स या सर्वांना यशराज म्युझिकल ट्विस्ट देतो. त्याने एडिट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. रसोडे मै कौन था, साडा कुत्ता हे यशराजनं एडिट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या व्हिडीओला नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींची देखील पसंती मिळाली. नुकताच यशराजनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) शेअर केलेल्या फिफा वर्ल्ड कप रिल व्हिडीओला यशराज हा म्युझिकल ट्वीस्ट देत आहे. 

यशराजनं शेअर केला व्हिडीओ

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यशराज म्हणतो, 'दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती 100 बीपीएम (बीट्स प्रति मिनट)  स्पीडमध्ये बोलत आहे. मी तिच्या या व्हिडीओचं रुपांतर एका गाण्यामध्ये केलं.' त्यानंतर दीपिकाच्या डायलॉग्सचं यशराज एक गाणं तयार करतो. या गाण्यात दीपिकानं म्हणलेल्या 'मोर ब्युटीफुल' या शब्दाला यशराजनं दिलेल्या म्युझिकनं अनेकांचे लक्ष वेधले. 

View this post on Instagram
 
A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

यशराजनं शेअर केलेल्या व्हिडीओवर अभिनेत्री दीपिका पादुकोणनं प्रतिक्रिया दिली. दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यशराजचा हा व्हिडीओ करुन That's epic असं लिहिलं. 

Deepika Padukone: दीपिकाच्या फिफा वर्ल्ड कपच्या रिल व्हिडीओला औरंगाबादच्या यशराज मुखाटेनं दिला म्युझिकल ट्विस्ट; व्हिडीओ तुफान व्हायरल!

दीपिका ही लवकरच पठाण या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील झूमे जो पठाण आणि बेशरम रंग ही गाणी प्रदर्शित झाली आहे. दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pathaan New Song OUT: 'बेशरम रंग' नंतर आता 'झूमे जो पठाण' प्रेक्षकांच्या भेटीस; शाहरुख-दीपिकाचं नवं गाणं पाहिलंत?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget