एक्स्प्लोर
अक्षयप्रमाणेच वरूण धवनलाही रहायचंय फिट
मुंबई: बॉलीवूड स्टार वरूण धवन फिटनेसच्या बाबतीत अक्षय कुमारला आपला आदर्श मानतो. आपल्या आगामी चित्रपट 'ढिशुम'च्या कार्यक्रमावेळी त्याने आपले काही फिटनेस सिक्रेट सांगितले.
तो म्हणाला की, ''एकेकाळी अनेक तरुणांमध्ये सीक्स पॅक आणि आठ पॅकची क्रेझ होती. पण आता सर्वजण आपल्या फिटनेसच्या बाबतीत जागरूक असतात. फिटनेससाठी अक्षय कुमारचा आदर्श घेण्यासारखा आहे. जखमी असूनही तो काम करतो.''
आपलं तरुण्य संपण्यापूर्वी वरूणला अक्षय कुमारसरखी फिटनेस कमवायची इच्छा असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं. या कार्यक्रमावेळी त्याच्यासोबत जॉन अब्राहिमही उपस्थित होता. या दोघांनीही यावेळी उपस्थितांना फिटनेसच्या टिप्स दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement