एक्स्प्लोर

यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांवर बधाई हो, राझी आणि अंधाधुन या चित्रपटांची मोहोर

बॉलिवूडकरांसाठी महत्त्वाचा असलेल्या फिल्मफेअर पुरस्कारांचे काल (शनिवारी)मुंबईत वितरण करण्यात आले. यंद्याच्या फिल्मफेअर पुरस्कारांवर बधाई हो, राझी आणि अंधाधुन या चित्रपटांनी वर्चस्व गाजवले.

मुंबई : बॉलिवूडकरांसाठी महत्त्वाचा असलेल्या फिल्मफेअर पुरस्कारांचे काल (शनिवारी)मुंबईत वितरण करण्यात आले. यंद्याच्या फिल्मफेअर पुरस्कारांवर बधाई हो, राझी आणि अंधाधुन या चित्रपटांनी वर्चस्व गाजवले. बॉलिवूडमधलं सध्याचं सर्वात फेव्हरेट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांनी यंदाच्या फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आलिया भट्टच्या राझीने पटकावला. पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (संजू) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अलिया भट (राझी) सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)- रणवीर सिंग (पद्मावत)आणि आयुषमान खुराणा (अंधाधुन) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)- नीना गुप्ता (बधाई हो) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - गजराज राव (बधाई हो)आणि विकी कौशल (संजू) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो) सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) - ईशान खट्टर सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)- सारा अली खान सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मेघना गुलजार (राझी) सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक)- अमन कौशिक (स्त्री) सर्वोत्कृष्ट चित्रपट - राझी सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- अंधाधुन सर्वोत्कृष्ट कथा - मुल्क (अनुभव सिन्हा) सर्वोत्कृष्ट पटकथा - अंधाधुन (श्रीराम राघवन, अर्जित बिस्वास, पूजा सुरती, योगेश चांदेकर, हेमंत राव) सर्वोत्कृष्ट संवाद - बधाई हो (अक्षत घिलडील) सर्वोत्कृष्ट लघुपट - प्लस मायनस सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फिक्शन)- दी सॉकर सिटी सर्वोत्कृष्ट गायक - अर्जित सिंग (ए वतन - राझी) सर्वोत्कृष्ट गायिका - श्रेया घोषाल (घुमर-पद्मावत) सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम - पद्मावत (संजय लीला भन्साळी) सर्वोत्कृष्ट गीतकार - ऐ वतन (गुलजार-राझी) सर्वोत्कृष्ट बॅकराऊंड स्कोर - अंधाधुन (डॅनियल. बी. जॉर्ज) सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन - कुणाल शर्मा (तुम्बाड) सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी - कृती महेश मिड्या, ज्योती डी तोमर (घुमर - पद्मावत) सर्वोत्कृष्ट एडिटिंग - पूजा सुरती (अंधाधुन) सर्वोत्कृष्ट ऍक्शन - विक्रम दहीया आणि सुनील रॉड्रीक्स (मुक्काबाज) सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी - पंकज कुमार (तुम्बाड) सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन - नितीन झियानी चौधरी, राकेश यादव (तुम्बाड) सर्वोत्कृष्ट वीएफएक्स - रेड चिलीज (झीरो)

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget