एक्स्प्लोर

मुझे तुमसे अकेले में बात करनी हैं, कतरिनाची रिक्वेस्ट रणबीरने धुडकावली

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफचं ब्रॆकअप होऊन जवळपास  तीन महिने उलटले आहेत. मात्र कतरिनाला हे ब्रेकअप चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. कतरिना रणबीरला विसरू शकत नाही. एवढंच नाही तर कतरिनाने रणबीरसोबत पॅचअप करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र  म्हणतात ना "ए इश्क नही है आसान, यहाँ कम लोगो को मिलता है सच्चा प्यार" अशी काही हालत कतरीनाची झाली आहे. नुकतंच एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या पार्टीत रणबीर - कतरिना एकमेकांना टाळताना दिसले. मात्र न राहावल्याने स्वत: कतरिनाच रणबीरकडे गेली आणि "मुझे तुमसे अकेले में बात करनी हैं" असं म्हणाली. मात्र ब्रेकअपमुळे बोलण्याच्या मनस्थितीत नसलेल्या रणबीरने तिला थेट नकार दिला. KATRINA_RANBIR रणबीर म्हणाला, " तुला जे काही बोलायचं आहे, ते सर्वांसमोर बोल. माझ्याकडून सर्व काही संपलं आहे, तू सुद्धा या नात्याला विसरून पुढे जा". रणबीरच्या या वक्तव्यामुळे कतरिनावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वीच कपूर फॅमिलीने कतरिनाला त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधूनही काढून टाकण्यात आलं होतं.  या सर्व प्रकारामुळे तूर्तास तरी रणबीर - कतरिना प्रत्यक्षात एकत्र येणार नाहीत हेच दिसतंय. पण रिल लाईफमध्ये 'जग्गा जासूस' या सिनेमात हे दोघेही एकत्र पाहायला मिळतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार

Embed widget