एक्स्प्लोर

आत्महत्येवेळी प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती?

मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येवेळी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यासंदर्भातील काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.   प्रत्युषाच्या गर्भाशयात काही इन्फेक्शन झाल्याचीही शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज असल्यानं याबाबत ठोस माहिती आलेली नाही.   मात्र, प्रत्युषा बॅनर्जीची मैत्रिण आणि अभिनेत्री सारा खान हीनं प्रत्युषा गर्भवती असल्याची शक्यतेला नकार दिला आहे. याऊलट प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज प्रत्युषाला त्रास द्यायचा. त्यामुळे तिनं याआधीही दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा दावा सारा खाननं केला आहे.   दरम्यान, या सर्व तपासासाठी मुंबई पोलिसांनी आज प्रत्युषाचं घर सील केलं आहे. प्रियकर राहुल राजची कसून चौकशी सुरु आहे. आज राहुल राजची चौकशीदरम्यान प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Mumbai Celebrity Homes, Mayor Office Schools Threat: मुंबई धमक्यांच्या ई-मेलनं हादरली; सेलिब्रिटींची घरं, महापौरांचा बंगला आणि शाळांना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई धमक्यांच्या ई-मेलनं हादरली; सेलिब्रिटींची घरं, महापौरांचा बंगला आणि शाळांना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
Sasare Bapre Marathi Movie: 'एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी!'; भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी यांचा धम्माल मराठी सिनेमा, पोस्टर पाहिलंत?
'एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी!'; भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी यांचा धम्माल मराठी सिनेमा, पोस्टर पाहिलंत?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget