एक्स्प्लोर

‘या’ हिरोला स्वत:चाच सिनेमा पाहण्याची परवानगी नव्हती!

लॉस एंजेलिस : तरुण असताना आपला ‘टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमा पाहण्याची मला स्वत:ला परवानगी नव्हती, असे हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.   GeorgeClooney‘पिपुल डॉट कॉम’ वेबसाईटच्या वृत्तानुसार, ज्यावेळी अभिनेत्री जुडी फोस्टरला ‘टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमासाठी ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं, त्यावेळी तिचं वय फक्त 13 वर्षे होतं आणि त्यावेळी क्लून यांचं वय फक्त 15 वर्षे होतं. म्हणजेच त्यावेळी क्लून यांनना आर-रेटेड सिनेमे पाहण्याची परवानगी नव्हती.   ‘एन्टरटेन्मेंट विकली’च्या नव्या एडिशनला दिलेल्या मुलाखतीवेळी क्लूनी म्हणाले, “मला ‘टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमा पाहण्याची परवानगी नव्हती. सिनेमात काम करण्यची परवानगी होती, मात्र, सिनेमा पाहण्याची नव्हती.”   ‘टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमा 1976 साली रिलीज झाला होता आणि त्यावेळच्या हिंसा आणि वादग्रस्त मुद्द्यांवर सिनेमाची कथा बेतलेली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajni Ki Baraat: रजनी की बारात...मृत वडिलांच्या जुन्या स्कुटीसोबत संवाद, प्रत्येक मुलीने पाहावी अशी लव्ह स्टोरी
रजनी की बारात...मृत वडिलांच्या जुन्या स्कुटीसोबत संवाद, प्रत्येक मुलीने पाहावी अशी लव्ह स्टोरी
Raja Shivaji: 'राजा शिवाजी' सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत
'राजा शिवाजी' सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
Web Series: एक घड्याळ कसं बनलं देशाची ओळख? देशी ब्रँड परदेशातही झळकला, 'मेड इन इंडिया - अ टायटन स्टोरी'चा ट्रेलर पाहिलात?
एक घड्याळ कसं बनलं देशाची ओळख? देशी ब्रँड परदेशातही झळकला, 'मेड इन इंडिया - अ टायटन स्टोरी'चा ट्रेलर पाहिलात?

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
Embed widget