एक्स्प्लोर

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटातील विवेक ओबेरॉयचे विविध लुक्स समोर

चित्रपट समिक्षक तरण आदर्शने विवेकचे मोदींच्या भूमिकेत असलेले विविध नऊ लुक्स शेअर केले आहे. ज्यात मोदींचे तरुणपणापासून आतापर्यंतचे लुक्स आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघातील कार्यकर्ता आणि साधूच्या लुकमध्येही विवेकचा फोटो समोर आला आहे.

मुंबई : 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणारे विवेक ओबेरॉय यांचे चित्रपटातील वेगवेगळे नऊ लुक्स समोर आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात मोदींचं संपूर्ण आयुष्य दाखवलं जाणार आहे. चित्रपटातील विवेकने साकारलेले विविध भूमिकेतील फोटो सध्या समोर आले आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्शने विवेकचे मोदींच्या भूमिकेत असलेले विविध नऊ लुक्स शेअर केले आहे. ज्यात मोदींचे तरुणपणापासून आतापर्यंतचे लुक्स आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघातील कार्यकर्ता आणि साधूच्या लुकमध्येही विवेकचा फोटो समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्ष सन्यास घेत हिमालयावर घालवले होते. तो प्रसंग ही या चित्रपटात दाखवलं जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मोदींच्या चित्रपटातील साधूच्या वेशात असलेला विवेकचा फोटो समोर आला आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. येत्या 12 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मोदींच्या जीवनातील अशा घटनांना दाखवलं जाणार आहे जे लोकांना माहित नाही. उमंग कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर संदीप सिंह, सुरेश ओबेरॉय आणि आनंद पंडित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ओबेरॉय दिसणार आहे. अभिनेते मनोज जोशी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भूमिका करत आहेत. बरखा सेनगुप्ता ही अभिनेत्री चित्रपटात मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची भूमिका करणार आहे. तर अभिनेत्री जरीना वाहब ही मोदींच्या आई हिराबेन यांची भूमिका साकारणार आहे. पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटातील विवेक ओबेरॉयचे विविध लुक्स समोर संबंधित बातम्या 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, 'या' दिवशी चित्रपट रिलीज होणार 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात बोमन इराणी साकारणार रतन टाटा यांची भूमिका मोदींच्या बायोपिकमध्ये अमित शाहांच्या भूमिकेतील 'या' अभिनेत्याला ओळखलंत? नरेंद्र मोदींच्या बायोपिकमधील जशोदाबेन यांच्या व्यक्तिरेखेबाबतचा सस्पेन्स संपला, 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा फर्स्ट लूक रिलीज नरेंद्र मोदींवर चित्रपट, विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत!

महत्त्वाच्या बातम्या

Singer Parmish Verma Divorce: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
Mirzapur the movie box : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
Akshay Kumar and Shilpa Shetty: अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ
अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News: नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
Sensex : सेन्सेक्स 250 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, इन्फोसिससह आयटी कंपन्यांना फटका
सेन्सेक्स 250 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, इन्फोसिससह आयटी कंपन्यांना फटका
Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
Gokul Election: हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget