एक्स्प्लोर

Vivek Agnihotri,Sharad Pawar: विवेक अग्निहोत्रींची शरद पवारांवर टीका; म्हणाले, 'त्यांनी आयुष्यभरात...'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Sharad Pawar) यांनी एक ट्वीट शेअर करुन शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Vivek Agnihotri,Sharad Pawar: कलेच्या क्षेत्रात अल्पसंख्याकांच्या योगदान लक्षणीय आहे. त्यामागे उर्दू भाषेचा योगदान महत्वाचं आहे. आज आपण बॉलिवूडमध्ये पाहतो, तर बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचा योगदान नाकारता येणार नाही, असं शरद पवार  (Sharad Pawar) यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं. आता शरद पवार  यांच्या या वक्तव्यावर अनेक जण टीका करत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Sharad Pawar) यांनी एक ट्वीट शेअर करुन शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट 

'मी जेव्हा मुंबईमध्ये आलो होतो. तेव्हा SP (शरद पवार) हे राजा होते. त्यांचा पक्ष कर गोळा करत असे. अनेक बॉलीवूडकरांनी त्यामध्ये योगदान दिले. त्या बदल्यात त्यांना स्वतःचे राज्य निर्माण करण्याची मुभा देण्यात येत होती. मला नेहमी प्रश्न पडतो की ते लोक कोण आहेत? शरद पवार यांच्या या भाषणामुळे माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या.'असं ट्वीट करत विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

आणखी एक ट्वीट विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं, 'हाहाहा, निषेध... देवा त्यांना जन्नत देवो. कारण आयुष्यभरात त्यांनी जहन्नुममधील त्यांची वर्षे पूर्ण केली आहेत.' 

'विदर्भ मुस्लीम इंटलॲक्चुअल फोरम'च्या मंचावर ॲड. फिरदोस मिर्झा यांनी अल्पसंख्यांक समाजातील समस्या अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडल्या. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या भाषणामधून कलेच्या क्षेत्रातील अल्पसंख्याकांच्या योगदानाबद्दल सांगितलं. 

काही दिवसांपूर्वी विवेक अग्रिहोत्री यांचा द कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  या चित्रपटानं 250 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Sharad Pawar : अल्पसंख्यांक समाजाला नोकऱ्यांमध्ये मिळायला हवा तेवढा वाटा मिळत नाही: शरद पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Deepak Kesarkar Meet Devendra Fadnavis : नारायणे राणे भेटल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दीपक केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
राणे भेटताच काही तासांमध्येच केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati : Harshvardhan Patil आज फडणवीसांना भेटणार, 200 कार्यकर्त्यांसह घेणार भेटMaratha Baithak Rada Chhatrapati Sambhaji Nagar : मराठा समन्वयकांच्या बैठकीत तुफान राडाChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे दिवसभरातील सुपरफास्ट अपडेट्स : 29 मार्च  2024 :ABP MajhaShriniwas Patil Loksabha : श्रीनिवास पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Deepak Kesarkar Meet Devendra Fadnavis : नारायणे राणे भेटल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दीपक केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
राणे भेटताच काही तासांमध्येच केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Bacchu Kadu Vs Navneet Rana : मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
Rohit Sharma : रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी व्हायरल मिस्ट्री गर्ल कोण? इंस्टाग्राम पोस्टमधून उलगडा
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? जाणून घ्या
Thalassemia : देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे 'ठाकरे' चा आजार बरा! प्रेरणादायक प्रवासाबाबत फडणवीस म्हणतात...
Thalassemia : देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे 'ठाकरे' चा आजार बरा! प्रेरणादायक प्रवासाबाबत फडणवीस म्हणतात...
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Embed widget