एक्स्प्लोर

विराटचं अनुष्काला खास बर्थ डे गिफ्ट

मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या चर्चा रंगल्या. मात्र नुकतीच अशी घटना घडली की, विराट आणि अनुष्काचे संबंध सुधारण्याची शक्यता वाढली आहे. virat_anushka_twitter विराटने अनुष्का शर्माला तिच्या वाढदिवसाला अनोख गिफ्ट दिलं. हे गिफ्ट म्हणजे विराटने अनुष्काला इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पुन्हा एकदा फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. 1 मे रोजी अनुष्काचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाला तिला सोशल मीडियावर फॉलो करुन त्याने हा दिवस आणखीच स्पेशल बनवला. virat_anuska_instagram ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चा होती. पण आता विराटने तिला फॉलो केल्यानंतर हेच समजतं की दोघे पुन्हा पॅचअपच्या मूडमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोघे मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र डिनर करताना दिसले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Ibrahim Khan On Kareena Kapoor Koffee With Karan 9: 'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
Aamir Khan Gauri Spratt Home: आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
Alia Bhatt On Ranbir Kapoor Ramayana: 'मला तुझा खूप अभिमान वाटतोय, रणबीर...'; आलिया भट्टची खास पोस्ट चर्चेत, नवऱ्याचं कौतुक करताना चिमुकल्या लेकीचे क्युट फोटोही शेअर, PHOTOs
'मला तुझा खूप अभिमान वाटतोय, रणबीर...'; आलिया भट्टची खास पोस्ट चर्चेत, नवऱ्याचं कौतुक करताना चिमुकल्या लेकीचे क्युट फोटोही शेअर, PHOTOs
Jailer 2 OTT: रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Embed widget