एक्स्प्लोर

Video : मॅचमध्ये बायकोच्या गाण्यावर थिरकला किंग कोहली; शाहरुखच्या 'या' गाण्यावरही केला जबरदस्त डान्स

Virat Kohli Dance: विराटचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराट हा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Virat Kohli Dance: विश्वचषक 2023 च्या (World Cup 2023) क्रिकेटर सामन्यामध्ये  भारतानं दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. किंग कोहलीनं (Virat Kohli)  49 वे शतक ठोकून त्याच्या 35 वा वाढदिवसाचे गिफ्ट चाहत्यांना गिफ्ट दिलं. अशातच  विराटचा या सामन्यातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराट हा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

ICC नं त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट हा फिल्डिंग करताना  'ऐनवाई, ऐनवाई' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 'ऐनवाई, ऐनवाई' (Ainvayi Ainvayi) हे गाणं विराटची पत्नी अनुष्का शर्माच्या  बँड बाजा बारात (Band Baaja Baaraat) या चित्रपटामधील आहे.  विराट कोहलीच्या या डान्सच्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. विराट हा व्हिडीओमध्ये 'ऐनवाई, ऐनवाई' या गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

विराटच्या डान्सच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "जेव्हा तुमचे पालक पाहुण्यांसमोर डान्स करण्यासाठी तुम्हाला फोर्स करतात.", तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "बर्थ-डे बॉयचा भन्नाट डान्स"

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

विराटनं मॅचच्या दरम्यान शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामधील चलेया या गाण्यावर देखील डान्स केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट हा शाहरुखची आयकॉनिक पोझ करताना दिसत आहे. 

 विराट कोहलीनं 49 वे शतक ठोकल्यानंतर अनुष्कानं खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. तिनं या पोस्टमध्ये लिहिलं, “स्वतःच्या वाढदिवसाला शतक ठोकत स्वतःला  गिफ्ट दिले आहे”.

 2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका असं आहे.  विराट आणि  अनुष्का  ही जोडी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विराट आणि अनुष्का हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे, असं म्हटलं जात आहे. पण याबाबत विरुष्कानं अजुन कोणतीही माहिती दिली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Virat Kohli Birthday: "तो आयुष्यातील प्रत्येक भूमिकेत..."; विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट!

महत्त्वाच्या बातम्या

Manjari Fadnis: डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Amey Wagh: 'मी आठवड्याला IPhone विकत...'; इन्फ्लुएन्सर्स कलाकारांपेक्षा जास्त कमवतात? मराठी अभिनेत्याचं मिश्किल अंदाजात उत्तर
'मी आठवड्याला IPhone विकत...'; इन्फ्लुएन्सर्स कलाकारांपेक्षा जास्त कमवतात? मराठी अभिनेत्याचं मिश्किल अंदाजात उत्तर
Prasad Vedpathak White Line Controversy: जैन समाजाने सोसायटीतील पांढरी पट्टी हटवली नाही तर मी त्यावरच बसून नॉन-व्हेज खाईन...
जैन समाजाने सोसायटीतील पांढरी पट्टी हटवली नाही तर मी त्यावरच बसून नॉन-व्हेज खाईन..."; प्रसाद वेदपाठकचा इशारा

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Embed widget