एक्स्प्लोर

Virat Kohli Birthday: विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट; अतरंगी फोटो शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्कानं विराटचे काही अतरंगी फोटो शेअर केले आहेत. 

Virat Kohli Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आज 34 वर्षाचा झालाय.  विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे झाला. विराटच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. आता नुकतीच विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्कानं विराटचे काही अतरंगी फोटो शेअर केले आहेत. 

अनुष्काची पोस्ट

अनुष्कानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराटचे काही कॅनडीड पोजमधील फोटो दिसत आहेत. हे फोटो शेअर करुन अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आज तुझा वाढदिवस आहे. त्यामुळे पोस्ट करण्यासाठी मी काही बेस्ट अँगलमधील फोटो निवडले आहेत. प्रत्येक स्टेट, फॉर्म आणि वेमध्ये मी तुझ्यावर प्रेम करत राहिल'.

अनुष्का शर्मानं शेअर केलेल्या पोस्टाला विराट कोहलीनं कमेंट केली. त्यानं कमेंटमध्ये लाफ्टर इमोजी आणि हार्ट इमोजीचा वापर केला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी अनुष्काच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराटची कमेंट:
Virat Kohli Birthday: विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट; अतरंगी फोटो शेअर करत म्हणाली...

2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्कानं वामिकाला जन्म दिला. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होती. अमुष्काने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. लवकरच अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच  क्लीन स्लेट फिल्मझ यांनी केली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Happy Birthday Virat Kohli: हॅप्पी बर्थडे विराट! भल्याभल्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणाऱ्या किंग कोहलीच्या कारकिर्दीवर एक नजर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Embed widget