एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ
इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर इटलीमधीलच एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा झाला.
![विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ virat anush विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11234658/virat-anushka-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रोम : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर इटलीमधीलच एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा झाला.
विराट-अनुष्काच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर लग्नाची बातमीही अचानक येऊन धडकली. त्यानंतर काही वेळातच लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दोघांनी स्वतः लग्नाचे फोटो शेअर केले. आता हळद आणि लग्नाचा व्हिडिओही समोर आला आहे.
पाहा लग्नाचा व्हिडिओ
हळदीचा व्हिडिओ
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion