एक्स्प्लोर

विराट-अनुष्काचं 'इकोफ्रेण्डली' रिसेप्शन कार्ड!

21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत विराट आणि अनुष्काच्या लग्नाचं रिसेप्शन आहे.

मुंबई : इटलीत झालेल्या विराट-अनुष्काच्या लग्नानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकेचा एक फोटो दिग्दर्शक महेश भट यांनी शेअर केला आहे. सामान्यत: सेलिब्रिटी आपल्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेत काहीतरी खास आणि अनोखं करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये ड्रायफ्रूट्स, वाईनपासून जगभरातील वेगवेगळे गिफ्ट्सही दिले जातात. मात्र विरुष्काच्या या आमंत्रण पत्रिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनुष्काने त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या इकोफ्रेण्डली पत्रिकेची निवड केली आहे. या पत्रिकेसोबत एक रोपटं पाहुण्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश विरुष्काने या पत्रिकेच्या माध्यमातून दिला आहे. https://twitter.com/MaheshNBhatt/status/940952695430561792 यापूर्वी दिल्लीच्या रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकेची झलकही सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. पण मुंबईतील रिसेप्शन आमंत्रण पत्रिकेद्वारे विरुष्काने त्यांच्या अंदाजात खास संदेश दिला आहे. काही महिन्यांपूर्वी अनुष्का आणि विराटने श्रीलंकेत एक रोपटं लावलं होतं. याशिवाय अनुष्का वृक्षारोपण करत असते. याचे फोटोही ती शेअर करते. दरम्यान, विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबरला इटलीतील टस्कनी इथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं असलं तरी भारतात ग्रॅण्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत विराट आणि अनुष्काच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. संबंधित बातम्या 'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा! विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती? पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं! विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Jalgaon Crime: पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!

Embed widget