एक्स्प्लोर

Vicky Kaushal: ‘टायगर 3’ मधील ‘टॉवेल फाईट’ पाहिल्यानंतर विकी कतरिनाला म्हणतो, "मी तुझ्याशी आता वाद घालणार नाही कारण..."

'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटामधील ‘टॉवेल फाईट’  सीनवर कतरिनाचा पती विकी कौशलनं (Vicky Kaushal) प्रतिक्रिया दिली आहे.

Vicky Kaushal: अभिनेत्री कतरिना कैफच्या (Katrina Kaif) 'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटामधील टॉवेल सीनची चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हा फाईट सीन प्रेक्षकांना खूप आवडला. आता या  ‘टॉवेल फाईट’  सीनवर कतरिनाचा पती विकी कौशलनं (Vicky Kaushal) प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला विकी? (Vicky Kaushal On Katrina Kaif Towel Action Sequence)

एका मुलाखतीमध्ये विकीला कतरिनाच्या टायगर-3 चित्रपटामधील ‘टॉवेल फाईट’  सीनबाबत विचारण्यात आलं. यावेळी विकी म्हणाला, "मी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेलो होतो आणि आम्ही दोघे चित्रपट पाहत होतो. साहजिकच जेव्हा हा सीन आला तेव्हा तो सीन बघतनाता मी तिच्याकडे झुकलो आणि म्हणालो, मी तुझ्याशी पुन्हा कधीच वाद घालणार नाही. कारण टॉवेल घालून तू मला असे मारावे, असे मला वाटत नाही."

पुढे विकी म्हणाला, "तिने घेतलेल्या कठोर परिश्रमांचा मला खरोखर अभिमान वाटतो. तिचे काम  पाहणे खूप प्रेरणादायी आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

टायगर 3 ला मिळाली प्रेक्षकांची पसंती

कतरिनाच्या टायगर 3 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ओपनिंग-डेला या चित्रपटानं  44.5 कोटींची कमाई केली. या चित्रपटात कतरिनासोबतच सलमान खान आणि इमरान हाशमी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  मनीष शर्माने (Manish Sharma) या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांचा कॅमिओ देखील चित्रपटात आहे.

विकीचे आगामी चित्रपट (Vicky Kaushal Upcoming Movie)

विकी हा सध्या त्याच्या  'सॅम बहादूर' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. विक्की कौशल व्यतिरिक्त नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंह बुंदेला हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात विकी हा  फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सान्या मल्होत्रानं या चित्रपटात  सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात फातिमा सना शेखनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Tiger 3 Katrina Kaif Fight Scene: ‘टायगर 3’ मध्ये कतरिनासोबत ‘टॉवेल फाईट’ करणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या स्टंट वुमनबाबत...

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget