एक्स्प्लोर
प्रियांका चोप्राचा मराठी सिनेमा, व्हेंटिलेटरचा ट्रेलर लाँच

मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला मराठी सिनेमा व्हेंटिलेटरचा ट्रेलर लाँच झाला आहे. बोमन इराणी, आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, सुकन्या कुलकर्णी यासारखी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
प्रियंका चोप्रा या सिनेमाची निर्माती आहे. तर मधू मापुसकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात प्रेक्षकांना मनोरंजनाचा भरपूर मसाला पाहायला मिळेल, अशी माहिती आहे.
यापूर्वी 'व्हेंटिलेटरची' या रे या सारे या आणि जय देवा ही दोन बाप्पाची जबरदस्त गाणी रिलीज झाली आहेत.
संबंधित बातम्या
प्रियंकाच्या मराठी सिनेमातील बाप्पाची गाणी रिलीज
प्रियांका चोप्राच्या मराठी सिनेमाचं नाव ठरलं, कामही सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
