एक्स्प्लोर

श्रद्धा कपूर, वरुण धवन, टायगर श्रॉफला ठकसेनांचा गंडा

मुंबई : बंटी और बबली, स्पेशल 26 सारख्या चित्रपटांच्या कथा मोठ्या पडद्यावर मनोरंजक वाटतात. मात्र चक्क बॉलिवूड स्टार्सनाच अशाप्रकारे ठकसेनांनी लुबाडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ या बॉलिवूडच्या नव्या कलाकारांना दोघा जणांनी गंडा घातल्याचं उघड झालं आहे.   आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन श्रद्धा कपूर, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून आरोपींनी हजारो रुपये उकळल्याचा आरोप आहे. प्रत्येकाकडून घेतलेली रक्कम 40 ते 75 हजारांच्या घरात असल्याची माहिती आहे.   याप्रकरणी 36 वर्षीय मुरली मुंढेरा आणि 41 वर्षीय महेश खेतवानी यांना मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी आपण या तिघांशिवाय अनेक बॉलिवूड ताऱ्यांना चुना लावल्याची कबुली दिली आहे.   घरावर आयकर विभागाची धाड घालू अशी धमकी ते देत असत. ठाण्याच्या आयकर विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत दोघांनी आत्मसात केली होती. श्रद्धा, वरुण, टायगर व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील काही व्यक्तींनाही त्यांनी लुबाडल्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोनालिसानं फरमानशी केलं लग्न, व्हायरल गर्लची आई ढसाढसा रडली; 'मी काहीतरी खाऊन जीव देईन'
मोनालिसानं फरमानशी केलं लग्न, व्हायरल गर्लची आई ढसाढसा रडली; 'मी काहीतरी खाऊन जीव देईन'
हाय गर्मी! हाय स्लिट ड्रेसवर प्रियांका चोप्राचा खास अंदाज; सिल्व्हर बॅकलेस ड्रेसवर दिसते कमाल, PHOTOs
हाय गर्मी! हाय स्लिट ड्रेसवर प्रियांका चोप्राचा खास अंदाज; सिल्व्हर बॅकलेस ड्रेसवर दिसते कमाल, PHOTOs
जॅकलीन फर्नांडिसकडून आईच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; आठवणीत अभिनेत्री भावूक, Photo व्हायरल
जॅकलीन फर्नांडिसकडून आईच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; आठवणीत अभिनेत्री भावूक, Photo व्हायरल
सलमान खानच्या वडिलांना मिळाला डिस्चार्च; 1 महिन्यांनंतर घरी परतले, कोणता झालेला आजार?
सलमान खानच्या वडिलांना मिळाला डिस्चार्च; 1 महिन्यांनंतर घरी परतले, कोणता झालेला आजार?

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
Embed widget