एक्स्प्लोर

तीन दिवसांत 'जुडवा 2'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

तीन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत ‘जुडवा-2’ ने या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या ‘जुडवा-2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग विकेण्डला चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. तीन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत ‘जुडवा-2’ ने या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. ‘जुडवा-2’ ने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत 59 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात हा चित्रपट 3500 थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर सिनेमाच्या कमाईची माहिती दिली आहे. "पहिल्या दिवशी सिनेमाने 16.10 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 20.55 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 22.60 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे सिनेमाने तीन दिवसात एकूण 59.25 कोटींची कमाई केली आहे,"असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलं आहे. यासोबतच विश्लेषकांनी हा सिनेमा सुपरहिट असल्याचं जाहीर केलं आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/914736553062289408 प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून वरुण धवन फारच खूश आहे. धवनने रविवारी ट्वीट केला होता की, “जुडवा-2’ डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेला 44वा चित्रपट आहे.  कलाकार म्हणून मी फार आनंदी आहे. शिवाय मुलगा म्हणून मला अतिशय अभिमान वाटतोय. त्यांना आपल्या प्रेक्षकांची नस माहित आहे आणि त्यांचे आभारी आहेत.” https://twitter.com/Varun_dvn/status/914362322243674112 ‘जुडवा-2’ हा 1997 मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘जुडवा’चा रिमेक आहे. हा चित्रपट वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शिक केला होता. चित्रपटात वरुण धवन डबल रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Janai Bhosle On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget