एक्स्प्लोर

Varun Dhawan : हॉलिवूड अभिनेत्रीला स्टेजवर केलं किस; वरुण धवनचं स्पष्टीकरण; म्हणाला...

Varun Dhawan : हॉलिवूड अभिनेत्रीच्या गालावर किस गेल्यामुळे वरुण धवन चर्चेत आहे.

Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटनादरम्यान वरुण धवनने हॉलिवूड अभिनेत्री गिगी हदीदला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर किस केलं. वरुण धवनचा हॉलिवूड अभिनेत्रीला किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडीओवर वरुण धवनने स्पष्टीकरण दिलं आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटनादरम्यान राजकीय नेते मंडळी तसेच बॉलिवूडसह हॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. हॉलिवूड अभिनेत्री गिगी हदीदही (Gigi Hadid) या कार्यक्रमाला उपस्थित होती. उद्धाटन कार्यक्रमादरम्यान वरुण धवनने एक डान्स सादर केला. डान्स परफॉर्मन्सदरम्यान वरुनने गिगिला हाताला धरुन स्टेजवर आणलं. गिगी मंचावर येताच त्याने तिला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर किस केलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

वरुन धवनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्याला चांगलच ट्रोल करत आहेत. गिगिची परवानगी न घेता तिला करणं नेटकऱ्यांना खटकलं आहे आणि याच कारणाने ते वरुनला ट्रोल करत आहे. वरुनच्या व्हिडीओवर 'हे सगळं करण्याआधी गिगीची परवानगी घेतली होतीस का?', 'तू सेलिब्रिटी असलास तरी गिगी तेथे पाहुणी म्हणून आली होती','गिगीची परवानगी घ्यायला हवी होतीस, 'याच कारणाने भारतात कोणी सेलिब्रिटी येत नाहीत' अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

वरुन धवनने दिलं स्पष्टीकरण

गिगिला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरुन धवनने ट्वीट करत त्याची बाजू मांडली आहे. त्याने ट्वीट केलं आहे,"गिगिला मी मंचावर घेऊन येणार आणि किस करणार हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे कारण माहिती नसताना त्यावर भाष्य करू नका". 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 02 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget