एक्स्प्लोर

Kaali Poster : काली पोस्टर वादावर ट्वीटरने उचललं मोठं पाऊल; लीना मणिमेकलाईची वादग्रस्त पोस्ट हटवली

Twitter Remove Kaali Poster : 'काली' पोस्टर वादावर आता ट्विटरने मोठं पाऊल उचललं आहे.

Leena Manimekalai Kaali Poster : सिने निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांचा 'काली' (Kaali) हा माहितीपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतो आहे.  या माहितीपटाच्या पोस्टरमुळे नेटकरी प्रचंड संतापले आहेत. नेटकरी या माहितीपटाच्या माध्यमातून 'काली'च्या पोस्टरला विरोध करत आहेत. आता ट्विटरनेदेखील 'काली' पोस्टर वादावर मोठं पाऊल उचललं आहे. 

ट्विटरने हटवलं 'काली' माहितीपटाचे पोस्टर आणि पोस्ट

लीना मणिमेकलाई यांनी 2 जुलैला 'काली' या माहितीपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये मॉं कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून मॉं कालीच्या वेशभूषेत अभिनेत्रीने एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज पकडला होता. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. नेटकरी या पोस्टरला विरोध करताना दिसत आहेत. यावर आता ट्विटरनेदेखील अॅक्शन घेतली आहे. ट्विटरने लीना मणिमेकलाई यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन 'काली' माहितीपटाचे पोस्टर आणि पोस्ट हटवली आहे. 

'काली' पोस्टर वादामुळे लीना मणिमेकलाईला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पोस्टरमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. लीना मणिमेकलाईला अटक करण्यात यावी अशी मागणी नेटकरी करत आहेत. तर लीना मणिमेकलाईला यांच्या विरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आली आहे. 

सिने निर्मात्या लीना यांनी 2 जुलै 2022 रोजी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरसह कॅप्शन लिहिताना त्या म्हणाल्या होत्या की, "मी खूप उत्साहित आहे कारण ‘काली’ हा माहितीपट कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) लाँच करण्यात आला होता". 

संबंधित बातम्या

Kaali Poster Controversy : ‘याची किंमत माझा जीव असेल तर...’, ‘काली’च्या पोस्टर वादादरम्यान निर्मातीच ट्वीट चर्चेत!

Kaali Poster Controversy : हिंदू देवतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या हातात सिगारेट अन् LGBTQचा झेंडा, ‘काली’ डॉक्युमेंट्रीचं पोस्टर पाहून संतापले नेटकरी!

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Deo on Alka Kubal: 'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
Mahesh Babus Nephew Marriage: महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
Kedar Shinde on Kombdi Palali: 'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Genelia and Riteish Deshmukh: 'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...
'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
Embed widget