एक्स्प्लोर

मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच : मनसे

12 आणि 13 ऑगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या कॉन्सर्टवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिकाला खुलं आव्हान दिलं आहे.

मुंबई : बॉलिवूड गायक मिका सिंह पुन्हा एकदा वादात अडकला आहे. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या कॉन्सर्टवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिकाला खुलं आव्हान दिलं आहे. मिका सिंहचं पाकिस्तान प्रेम पाहून मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी त्याला थेट आव्हान दिलं आहे. "मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच," असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे. https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/893103780622999552 काय आहे संपूर्ण प्रकरण? येत्या 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो आणि ह्युस्टन इथे मिका सिंहचा कार्यक्रम होणार आहे. या कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. 'हमारा हिन्दुस्तान 15 अगस्त को आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,' असं मिका या व्हिडीओत म्हणाला. मिकाचं 'हमारा पाकिस्तान' म्हणणं भारतीयांना खटकलं आहे. https://twitter.com/MikaSingh/status/892495849267253248 https://twitter.com/noconversion/status/888780103886491648 मिकाचं पाकिस्तान प्रेम पाहून भारतीयांनी त्याच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या व्हिडीओवर मनसेने त्याला महाराष्ट्रात माईक पकडून दाखवण्याचं आव्हान दिलं. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी लादण्यात आली होती. यामुळे करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला भूमिका देण्यावरुनही मोठा वाद झाला होता. करणचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी मनसेने दिली होती. मात्र यानंतर करणने राज ठाकरे यांची मनधरणी करत, हा चित्रपट रिलीज केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
Bhetali Tu Punha Sequel: 'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागुपरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागुपरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
Embed widget