एक्स्प्लोर

टॉयलेट एक प्रेम कथा! बजेट 18 कोटी, वीकेंडला कमाई 51 कोटी

अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 51.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा एकूण 18 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आलाय.

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या बॉक्स ऑफिसवरील यशाची मालिका सुरुच आहे. टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 51.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवारी या सिनेमाने 21.25 कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमाने शनिवारी 17.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच एकूण 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि रविवारच्या 21.25 कोटींसह या सिनेमाने एकूण 51.45 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ 18 कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ भारतात 3 हजार आणि वर्ल्डवाईड 590 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. याच प्रकारे कमाई झाल्यास या वीकेंडपर्यंत सिनेमाची एकूण कमाई 50 कोटींपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज लावला जात होता. मात्र या अंदाजापेक्षा पहिल्या तीन दिवसात कमी कमाई केली. पण 15 ऑगस्टच्या सुट्टीचा सिनेमाला फायदा होणार आहे. संबंधित बातम्या :

'टॉयलेट एक प्रेम कथा'ची दुसऱ्या दिवशी कमाई किती?

'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, बॉलिवूडचे होते दिग्गज प्रॉड्युसर, पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, बॉलिवूडचे होते दिग्गज प्रॉड्युसर, पोस्ट व्हायरल
इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल
इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget