एक्स्प्लोर

लॉकडाऊननंतर सेटवर असणार हे आठ निर्बंध!

सिंटा आणि फ्वाईस पदाधिकाऱ्यां बैठकीत चर्चेदरम्यान येत्या जुलैमध्ये कदाचित चित्रीकरणाला परवानगी मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली. अर्थात भारत सरकार, राज्य सरकार काय निर्णय घेतात त्यावर अवलंबून असणार आहे.

मुंबई : लॉकडाऊन लागायच्या आत पहिल्यांदा बंद झालं होतं ते शूटिंग. टीव्ही, सिनेमा अशी सगळी शूटिंग्ज 17 मार्चलाच थांबली. म्हणजे लॉकडाऊन सुरु व्हायच्या आत बंदला सुरुवात झाली ती मनोरंजन विश्वापासून आणि सगळ्यात शेवटी लॉकडाऊन उठेल तोही याच इंडस्ट्रीचा. संपूर्ण लॉकडाऊनंतर महाराष्ट्राची झोनल विभागणी झाली. हिरव्या आणि भगव्या झोनमधल्या काही काही गोष्टी सुरु झाल्या. तशी मनोरंजनसृष्टीत जान यायाल सुरुवात झाली आहे. अशातच सोमवारी (5 मे) सिंटा आणि फ्वाईस यांच्या एक व्हर्च्युअल बैठक पार पडली आहे.

सिंटा म्हणजे सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन आणि फ्वाईस म्हणजे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉइज यांच्या पदाधिकाऱ्यांची काल (4 मे) पहिली बैठक पार पडली. अनेक मोठी माणसं यात होती. तर या मीटिंगमध्ये चर्चा करताना येत्या जुलैमध्ये कदाचित चित्रीकरणाला परवानगी मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली. अर्थात भारत सरकार, राज्य सरकार काय निर्णय घेतात त्यावर अवलंबून असणार आहे. तरी अशीच ढोबळमानाने जर जुलै पकडला तर काय करावं लागेल त्याबद्दलही विचारणा झाली, सल्ले घेतले गेले. यात कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही काळजी सेटवर घ्यायला हवी यावर एकमत झालं आहे. या बैठकीतून कळलेले मुद्दे असे...

या व्हर्च्युअल बैठकीत काही सूचना घेतल्या गेल्या यातल्या सूचना अशा, 1. सेटवर आलेल्या प्रत्येकाची स्वॅब चाचणी होणार. 2. सेटवर सॅनिटायझर असावेत. 3. प्रत्येकाच्या सेटवर एक डॉक्टर आणि नर्स याचं पथक असावं 4. निर्मात्याने 12 तासाच्या शिफ्टमध्ये प्रत्येकाला चार मास्क द्यावेत. 5. नायिकांनी आपली रंगभूषा आणि केशभूषा घरातून करुन यावी 6. प्रत्येक मोठ्या कलाकाराचा एक माणूसच सेटवर असेल 7. 60 वर्षावरील कोणीही कर्मचारी सेटवर नसावा 8. प्रत्येकाचं टेम्प्रेचर रोज चेक केलं जावं.

याबद्दल माहिती देताना सिंटाचे सचिव अमित बहल एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, "आता काहीच सांगता येणार नाही. कारण काल आमची पहिली बैठक झाली. त्याच्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी केवळ सूचना मांडल्या. आता त्यावर चर्चा होईल. त्याचा ड्राफ्ट होईल. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घेतात तो पाहिला जाईल. त्यानंतर आम्ही आमचं अधिकृत पत्र जाहीर करु. सोमवारच्या बैठकीत केवळ सूचना आल्या. याबद्दल कोणतीही अधिकृत गोष्ट अद्याप ठरलेली नाही अजून आम्ही मराठी चित्रपट महामंडळ, मराठी नाट्यपरिषद यांच्याही बोलणार आहोत. त्यानंतरच काही गोष्टी ठरवू."

या बैठकीत एकूण आढाव घेतला गेला. शिवाय अनेक मोठे सिनेमांचं शूट बंद आहे त्यावरही चर्चा झाली. त्यात जुलैमध्ये शूट सुरु होईल असा निष्कर्ष काढला गेला आहे. याबद्दलही बहल म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव आपण सगळेच जाणतो. त्यामुळे राज्य सरकारकडून हिरवा कंदील आल्याशिवाय आम्ही काहीही निर्णय घेणार नाही. उद्या जेव्हा-केव्हा लॉकडाऊन उठेल त्यानंतर काय करायचं त्याची ही चर्चा होती आणि चर्चाच चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Varsha Usgaonkar on Husband: वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...
वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...
Ashok Saraf and Nilu Phule: अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'
अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'
Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Maharashtra Cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
Rohit Pawar and Prasad Lad: आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
Embed widget