एक्स्प्लोर

The Village Teaser: 'द व्हिलेज' चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार हॉरर सीरिज? जाणून घ्या

The Village Teaser: एका नव्या हॉरर वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या वेब सीरिजचं नाव 'द व्हिलेज'  (The Village) असं आहे.

The Village Teaser: ओटीटीवर (OTT) रोमँटिक, कॉमेडी आणि हॉरर अशा जॉनर्सच्या वेब सीरिज रिलीज होत असतात. या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. अनेक लोक वीकेंडला वेब सीरिज बिंच वॉच करतात. अशातच आता एका नव्या हॉरर वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या वेब सीरिजचं नाव 'द व्हिलेज'  (The Village) असं आहे.   'द व्हिलेज'  ही हॉरर वेब सीरिज कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युट्यूब चॅनलवर  'द व्हिलेज' या आगामी तमिळ हॉरर सीरिजचा टीझर शेअर केला आहे.  मिलिंद राऊ यांनी ही वेब सीरिज दिग्दर्शित केली आहे. द व्हिलेज सीरिज अश्विन श्रीवतसंगम, विवेक रंगाचारी आणि शमिक दासगुप्ता यांच्या ग्राफिक हॉरर कादंबरीपासून प्रेरित आहे.

'द व्हिलेज' ची स्टार कास्ट आणि कथा

'द व्हिलेज' या वेब सीरिजची कथा एका माणसाभोवती फिरतो जो आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी  एका मोहिमेची सुरुवात करतो. या सीरिजमध्ये दिव्या पिल्लई, आझिया, आदुकलम नरेन, जॉर्ज मायन, पीएन सनी, व्ही जयप्रकाश, अर्जुन चिदंबरम आणि थलाईवासल विजय यांच्या भूमिका आहेत. तसेच या सीरिजमध्ये  तमिळ अभिनेता आर्य मुख्य भूमिकेत आहे.

पाहा टीझर:

कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

प्राइम व्हिडीओनं शेअर केलेल्या  'द व्हिलेज' या चित्रपटाच्या टीझरमध्ये हॉरर, सस्पेन्स, ड्रामा आणि थ्रिल या सर्व गोष्टींची तडका बघायला मिळत आहे. ही तमिळ वेब सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 24 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. तसेच ही सीरिज तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

 प्राइम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'द व्हिलेज' या सीरिजचे नुकतेच एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरला कॅप्शन देण्यात आलं, "द व्हिलेज' मध्ये जाण्याचे धाडस करा जिथे अंधारात रहस्ये आहेत."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

इतर महत्वाच्या बातम्या:

Web Series On OTT: किसिंग सीन, इंटिमेट सीन्स आणि खतरनाक डायलॉग्स, बोल्डनेसच्या बाबतीत हिंदी वेब सीरिजला देखील मागे टाकतात 'या' मराठी वेब सीरिज

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget