एक्स्प्लोर

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' ट्रेलर लॉन्च, काँग्रेस कोर्टात जाणार

ट्रेलरमध्ये काँग्रेस आणि गांधी घरण्यातवर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमाविरोधात काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे कोर्टात जाणार आहे.

मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा आज प्रदर्शित झाला आहे. मात्र या सिनेमाच्या ट्रेलरमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

चित्रपटातमध्ये अभिनेता अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतले अनेक किस्से हुबेहुब मांडण्यात आले आहे. ज्यामुळे काँग्रेसविरोधी भावना भडकण्याची शक्यता आहे. ट्रेलरमध्ये काँग्रेस आणि गांधी घरण्यावर टीका करण्यात आली आहे.

2004 ते 2008 या काळात मनमोहन सिंग यांचे सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या संजय बारुंच्या 'द अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे. येत्या 11 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोठ्या वादाची शक्यता आहे.

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाविरोधात काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे कोर्टात जाणार आहेत.

तर राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. राजकीय फायद्यासाठी काँग्रेस आणि गांधी घराण्याची बदनामी करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

पाहा ट्रेलर

संबंधित बातम्या

अॅक्सिडेंटल पीएम, मनमोहन सिंहांच्या भूमिकेत अनुपम खेर!

मनमोहन सिंह यांच्या चित्रपटात राहुल आणि प्रियांका गांधी कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Angry: करीना कपूरचा रौद्र अवतार; बेबो पापाराझींवर भडकली, सर्वांसमोर सँडल दाखवत नेमकं काय म्हणाली?
करीना कपूरचा रौद्र अवतार; बेबो पापाराझींवर भडकली, सर्वांसमोर सँडल दाखवत नेमकं काय म्हणाली?
Badshah Confirmed Divorce With Isha Rikhi: रॅपर बादशाहचा दुसरा घटस्फोट, गुपचूप लग्न केल्यानंतर पाच महिन्यांत सुखी संसाराचा THE END, पोस्ट करत म्हणाला...
रॅपर बादशाहचा दुसरा घटस्फोट, गुपचूप लग्न केल्यानंतर पाच महिन्यांत सुखी संसाराचा THE END, पोस्ट करत म्हणाला...
Toxic Monday Box Office Collection: मंडे टेस्टला फेल की पास? 'टॉक्सिक' च्या कमाईत घट, प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली?
मंडे टेस्टला फेल की पास? 'टॉक्सिक' च्या कमाईत घट, प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली?
Maharashtrachi Hasya Jatra Prithvik Pratap Shahrukh Khan: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम पृथ्वीक प्रतापने केलंय बॉलीवूडच्या किंग खानसोबत काम, कुठली फिल्म माहितीये?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम पृथ्वीक प्रतापने केलंय बॉलीवूडच्या किंग खानसोबत काम, कुठली फिल्म माहितीये?

व्हिडीओ

Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report
Devendra Fadnavis : फडणवीसांचं टार्गेट ठरलं, जुन्यांना बाजूला सारलं Special Report
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: आईनं अभ्यासाला बस म्हटल्यानं चिडली; दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, घरी कोणी नसताना पत्र्याच्या अँगलला साडी बांधली अन्...
आईनं अभ्यासाला बस म्हटल्यानं चिडली; दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, घरी कोणी नसताना पत्र्याच्या अँगलला साडी बांधली अन्...
Vaibhav Suryavanshi Bowling : वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
Mumbai Crime Accident Bandra: मुंबईतील धनाढ्य महिलने मोबाईलवर बोलताना चिमुरड्याला उडवलं, पोलिसांनी पकडताच रावल फॅमिलीची साक्षीदाराला पैशांची ऑफर, वांद्रे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट
धनाढ्य महिलने मोबाईलवर बोलताना चिमुरड्याला उडवलं, पोलिसांनी पकडताच साक्षीदाराला पैशांची ऑफर, वांद्रे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
Mumbai Accident: मुंबईत भीषण अपघात, भरधाव कारने 20 जणांना उडवलं, महिला वकिलाचा जागीच मृत्यू
Mumbai Accident: मुंबईत भीषण अपघात, भरधाव कारने 20 जणांना उडवलं, महिला वकिलाचा जागीच मृत्यू
hdfc bank share :एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
Embed widget