एक्स्प्लोर

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

कोणत्याही चित्रपटगृहाने हा खोटा चित्रपट दाखवला तर होणाऱ्या नुकसानीला स्वत: चित्रपटगृहाचे मालक जबाबदार असतील, असा इशारा काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

भोपाळ : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित 'द  अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कोणत्याही चित्रपटगृहाने हा खोटा चित्रपट दाखवला तर होणाऱ्या नुकसानीला स्वत: चित्रपटगृहाचे मालक जबाबदार असतील, असा इशारा काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मध्य प्रदेशामधील काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे ( एनएसयुआयचे ) अध्यक्ष विपीन वानखेडे यांनी 'द  अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या फेसबुक अकांउटवर पोस्ट करत, हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवू नये, असा इशारा दिली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशचे भाजप प्रवक्ते उमेश शर्मा यांनी या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नुकतेच राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे नेते व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत, अराजकता पसरवत आहेत, असा आरोप उमेश शर्मा यांनी केला. तसेच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी द  अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट दाखवणाऱ्या सर्व चित्रपटगृहाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात कोणत्याही चित्रपटगृहाचं नुकसान झालं, तर भाजप रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असे संकेत देखील भाजप प्रवक्ते उमेश शर्मा यांनी दिले. 'द  अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दाखवून भाजप काँग्रेसच्या विरोधात अपप्रचार करत आहे, असा काँग्रेसने यापूर्वीच आरोप केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget