एक्स्प्लोर

Tanushree Dutta: "इतके धर्म बदलूनही ती..."; तनुश्री दत्तानं राखी सावंतवर केले गंभीर आरोप

Adil Durrani-Tanushree On Rakhi Sawant: तनुश्री दत्तानं आदिल खानला सपोर्ट करुन राखी सावंतवर काही गंभीर आरोप केले आहेत.

Adil Durrani-Tanushree On Rakhi Sawant: राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल खान दुर्रानी (Adil Durrani) यांचा एकमेकांशी असलेला वाद वाढत  आहे. राखी आणि आदिल यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.आता आदिलच्या समर्थनार्थ  बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता  पुढे आली आहे. तनुश्री दत्तानं आदिल खानला सपोर्ट करुन राखी सावंतवर काही गंभीर आरोप केले आहेत.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये  तनुश्री सांगितलं की, ' मी टू आंदोलनादरम्यान राखी सावंतने माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला होता. राखी मनोरुग्ण आहे आणि  तिनं माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. त्यामुळे माझे मानसिक आरोग्य खराब झाले.'

रिपोर्टनुसार, तनुश्रीने राखीची काही जुनी प्रकरणे शोधून काढली. त्याबाबत तनुश्री म्हणाली, "ओल्ड विक्टिमला राखीला अजिबात तोंड द्यायचे नव्हते, ते तिच्याबद्दल खूप वाईट बोलते. दोन मुलांच्या आत्महत्येची  प्रकरणे आहेत आणि यामुळे राखीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता." पुढे आदिलनं याबाबत सांगितलं, "हे प्रकरण 4 वर्षे चालले पण नंतर हे प्रकरण संपले कारण त्या व्यक्तीचे आई-वडील राखीसोबत भांडू शकत नव्हते."

तनुश्रीने पुढे सांगितलं, " तिच्यात आक्रमकता आहे, ती एखाद्या आक्रमक माणसासारखी लढते. मी पाहिले की, आदिल आणि राजश्रीच्या बाबतीतदररोज खोटे बोलण्यासाठी तिच्याकडे  एक नवीन व्यक्ती असतो. ते व्यक्ती कुठून येतात माहीत नाही."

"इतके धर्म बदलूनही ती स्वतःला बदलू शकली नाही. मी अनेकदा ऐकले आहे की, तिला आपण पकडले जाऊ असे समजल्यावर ती माघार घेते. अचानक ती  तिच्या अडचणींबद्दल बोलते." असंही तनुश्रीनं सांगितलं.

आदिल राखीला त्याच्या आई-वडिलांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जबाबदार ठरवले. तो म्हणाला, राखीमुळे माझ्या आई-वडिलांना बीपी आणि मधुमेहाचा त्रास झाला आहे. तिने मला कोणतेही खरे कारण नसताना तुरुंगात टाकले, जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा माझ्या आई-वडिलांची काय परिस्थिती झाली असेल? याची तुम्ही सर्वजण कल्पना करू शकता.मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, तो माझ्या आई बाबांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खेळला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याने माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे माझ्या आई-वडिलांना त्रास झाला आहे.'

इतर महत्वाच्या बातम्या:

Rakhi Sawant On Adil Durrani: 'मी इस्लामिक नियमांचे पालन केले आणि त्याने मला...'; राखी सावंतने सोशल मीडियावर शेअर केले आदिलसोबतच्या लग्नाचे पुरावे

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget