एक्स्प्लोर

सुपरस्टार रजनीकांत यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. मात्र काही वेळाने ट्विटर हॅण्डल पुन्हा प्राप्त केल्याची माहिती त्यांची मुलगी ऐश्वर्याने दिली आहे.   ऐश्वर्याने ट्वीट केलं होतं की, "सुपरस्टार रजनी अप्पाचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. मात्र आता ते पुन्हा मिळवलं आहे. तुम्हा सर्वांचे आभार, आता सगळं ठीक आहे."   रजनीकांत यांच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय अभिनेता सुपरस्टार रजनीकांत यांचं अकाऊंट काल हॅक केलं होतं. याबाबत पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल केलेली नव्हती.  

फोटो : केवळ 2 लोक, ज्यांना रजनीकांत फॉलो करतो!

  ज्यावेळी रजनीकांत यांचं अकाऊंट हॅक झालं होतं, तेव्हा हॅण्डलवरुन कमल हसन, आमीर खान, शाहरुख खान आणि कबालीचे दिग्दर्शक पा रंजीत यांना फॉलो करण्यात आलं होतं. अकाऊंट रिकव्हर झाल्यानंतर या सर्व सेलिब्रिटींना अनफॉलो केलं.   ट्विटरवर 30 लाखांहून अधिक फॅन फॉलोईंग असलेले रजनीकांत 23 जणांना फॉलो करतात. मात्र यामध्ये केवळ सहाच व्यक्ती आहेत. यात सौंदर्या, ऐश्वर्या या दोन मुली, जावई धनुष, संगीतकार ए आर रहमान, खास मित्र अमिताभ बच्चन आणि पंतप्रधान मोदी यांचं समावेश आहे.   दरम्यान, रजनीकांत यांचा 'कबाली' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाने जगभरात विक्रमी कमाई केली आहे.   संबंधित बातम्या

कबाली ट्वेन्टी-20…. रजनीकांतच्या कबालीच्या रंजक गोष्टी!

मुंबईतही कबालीचा फिव्हर, पहाटे 5 चा शो हाऊसफुल्ल

‘कबाली’ची ऑनलाइन कॉपी लिक झाली नसल्याचा निर्मात्यांचा दावा

चेन्नई, बंगळुरुत ‘कबाली’साठी कंपन्यांकडून सुट्टी जाहीर !

रजनीच्या हृदयात राधिका, ‘कबाली’चं पोस्टर रिलीज

व्हॉट्सअॅपवरील रजनीकांत यांच्या ‘कबाली’च्या ‘इमोजीचं व्हायरल सत्य

घरात टॉयलेट बांधा, ‘कबाली’चं तिकीट मोफत मिळवा

‘एअर एशिया’चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो

इरफान म्हणतो, रजनीकांतने पोस्टरची कल्पना चोरली, पण..

रजनी फिव्हर…. ‘कबाली’ची रिलीज आधीच 200 कोटींची कमाई!

महत्त्वाच्या बातम्या

Welcome to the jungle box office collection: 'अल्फा'ची टक्कर फिकी पडली; 'वेलकम टू द जंगल'चा मंगळवारीही जलवा कायम, किती कोटी कमावले?
'अल्फा'ची टक्कर फिकी पडली; 'वेलकम टू द जंगल'चा मंगळवारीही जलवा कायम, किती कोटी कमावले?
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...
Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: 'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...
'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...
Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni: 'खाशाबा'मध्ये झळकणार नागराज मंजुळेंची पत्नी; 'फँड्री', 'सैराट', 'झुंड'मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणारी गार्गी कुलकर्णी कोण?
'खाशाबा'मध्ये झळकणार नागराज मंजुळेंची पत्नी; 'फँड्री', 'सैराट', 'झुंड'मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणारी गार्गी कुलकर्णी कोण?

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Embed widget