एक्स्प्लोर

पिंक पासून ते थप्पडपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याने ओळखली जाते Taapsee Pannu

Bollywood: तापसी पन्नू या अभिनेत्रीची खासियत आहे की, ती जे पात्र साकारते ते पात्र ती पूर्ण आपलसं करते.

मुंबई : तापसी पन्नू (Taapsee Pannu)दक्षिणेमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2013 साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट रोमॅंटिक, कॉमेडी जॉनरचा होता. पण हळूहळू तिने तिच्या प्रत्येक चित्रपटातून आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले. मग तो पिंक (Pink) चित्रपट असो किंवा थप्पड (Thappad).प्रत्येक चित्रपटातून तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता तिला गंभीर चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी निवडले जाऊ लागले आहे.

पात्र आपलसं करते तापसी पन्नू

तापसी पन्नूची हीच खासियत आहे की, तिला जे पात्र साकार करायला दिले जाते ते पात्र ती आपलेसे करते. तिच्या नावाजलेल्या चित्रपटांत बेबी, नाम शबाना, पिंक, थप्पड, बदला, सांड की ऑंख, मनमर्जिया आणि गाजी अटॅक सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/sWsw8yfzPpc" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

यावर्षात तापसी पन्नूचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आहेत तयार

हे वर्ष तापसी पन्नूसाठी खास असणार आहे. कारण तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत. यातील जास्त चित्रपट हे स्त्रीवादी आहेत. शाबास मिथू हा चित्रपट महिला क्रिकेट टीमची पूर्वीची कॅप्टन मिथाली राजवर आधारित आहे. त्यात तापसी मुख्य भूमिका साकारणार आहे. रश्मि रॉकेट चित्रपटात ती एका महिला खेळाडूची भूमिका करत आहे. हसीन दिलरूबा हा एक रोमांचक चित्रपट असून त्यावर अनेक चर्चा होताना दिसून येतात. तापसी फक्त गंभीर चित्रपट करत नसून ती वेगवेगळ्या जॉनरचेही चित्रपट करत असते. याचेच उदाहरण म्हणजे त्या सगळ्या गंभीर चित्रपटातून बाहेर पडत ती लूप लपेटा या विनोदी चित्रपटातून  प्रेक्षकांना हसवणार आहे. म्हणजेच तापसीचे सर्व चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.  आतापर्यंत तिच्या प्रत्येक चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kriti Sanon Kangana Ranaut: 'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
Deepali Sayyed on Rupali Chakankar: तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
Toxic Box Office: इंटिमेट सीन्स, Action अन् Violence; यशचा धमाकेदार 'टॉक्सिक' सिनेमा झाला रिलीज, ओपनिंग डेला 100 कोटींचा आकडा पार करणार?
इंटिमेट सीन्स, Action अन् Violence; यशचा धमाकेदार 'टॉक्सिक' सिनेमा झाला रिलीज, ओपनिंग डेला 100 कोटींचा आकडा पार करणार?
Filmmaker Kuku Kohli: बॉलिवूड शोकाकूल! 'फूल और कांटे'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; अजय देवगणला सिनेसृष्टीत केलेलं लाँच
बॉलिवूड शोकाकूल! 'फूल और कांटे'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; अजय देवगणला सिनेसृष्टीत केलेलं लाँच

व्हिडीओ

Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : MPSC अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा...; पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक
MPSC अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा...; पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक
निवडणुकीमुळे राम मंदिरातील चोरीवर FIR नाही, कोणाच्या सांगण्यावरून नृपेंद्र मिश्रांनी 14 मुलाखती दिल्या? अखिलेश यादवांपर्यंत माहिती पोहोचवणारे घरभेदी कोण? चंपत राय यांच्या डायरीतून धक्कादायक तपशील समोर
निवडणुकीमुळे राम मंदिरातील चोरीवर FIR नाही, कोणाच्या सांगण्यावरून नृपेंद्र मिश्रांनी 14 मुलाखती दिल्या? अखिलेश यादवांपर्यंत माहिती पोहोचवणारे घरभेदी कोण? चंपत राय यांच्या डायरीतून धक्कादायक तपशील समोर
Crime News: गहाण ठेवलेलं सोनं विकलं; ग्राहकानं थेट ज्वेलर्स व्यापाऱ्याचं केलं अपहरण, बदलापूरमधील धक्कादायक घटना
गहाण ठेवलेलं सोनं विकलं; ग्राहकानं थेट ज्वेलर्स व्यापाऱ्याचं केलं अपहरण, बदलापूरमधील धक्कादायक घटना
विद्यापीठातील लेडी प्रोफेसरचे अश्लील Video विद्यार्थ्याकडून व्हायरल, लव्ह लेटर पाठवलं, चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी; सगळा प्रकार अंगलट येताच आईसोबत लेडी प्रोफेसरची माफी मागितली, पण..
विद्यापीठातील लेडी प्रोफेसरचे अश्लील Video विद्यार्थ्याकडून व्हायरल, लव्ह लेटर पाठवलं, चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी; सगळा प्रकार अंगलट येताच आईसोबत लेडी प्रोफेसरची माफी मागितली, पण..
इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?
इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Operation Sindoor Kirana hills attack: भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील न्युक्लिअर बेसवर हल्ला केला होता का? भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख म्हणाले...
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील न्युक्लिअर बेसवर हल्ला केला होता का? भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख म्हणाले...
Gokul Election: गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
Embed widget