एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उज्जैनमध्ये; अभिनेत्री स्वरा भास्कर झाली सहभागी

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही गुरुवारी (1 डिसेंबर) भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली आहे. काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन स्वराचा भारज जोडो यात्रेतील फोटो शेअर करण्यात आला आहे. 

Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे  (Congress) नेते  राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा ही मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) येथे पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेला 83 दिवस पूर्ण झाले आहेत.  भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही देखील आज (1 डिसेंबर) भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली आहे. काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन स्वराचा भारज जोडो यात्रेतील फोटो शेअर करण्यात आला आहे. 

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि स्वरा भास्कर हे  आज (1 डिसेंबर) राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन स्वराचा फोटो शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये स्वरा आणि राहुल गांधी दिसत आहेत. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, 'अंधारातून प्रकाशाकडे आपण चालत असतो, समस्यांपासून ते उपायांकडे आम्ही पुढे जात आहोत! आज या ऐतिहासिक यात्रेमध्ये स्वरा भास्कर सहभागी झाली.'

गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, विरे दी वेडींग, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वरा प्रेक्षकांच्या भेटीस आली. स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. स्वराच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात.  स्वरा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. 

या सेलिब्रिटींनी घेतला भारत जोडो यात्रेत सहभाग

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. पूजा भट, रश्मी देसाई, अमोल पालेकर,  रिया सेन, आकांक्षा पुरी, सुशांत सिंह आणि मोना आंबेगावकर या कलाकारांनी सहभाग घेतला. या सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही नेटकऱ्यांनी या सेलिब्रिटींना ट्रोल केलं आहे तर काहींनी या सेलिब्रिटींना पाठिंबा दिला. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pooja Bhatt: सेलिब्रेटींना पैसे देऊन भारत जोडो यात्रेत आणलं? नितेश राणेंच्या आरोपावर पूजा भटने मौन सोडले..

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
Sanjay Narvekar on CJP Protest: 'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Embed widget