एक्स्प्लोर

म्हणून माझ्यावर फसवणुकीचा आरोप, सुझान खानचा दावा

मुंबई : माझ्यावर करण्यात आलेले फसवणुकीचे आरोप धादांत खोटे असून माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने केल्याचं स्पष्टीकरण हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानने दिलं आहे. 1.87 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुझानवर पणजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     'मी एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मची दिशाभूल करुन आर्किटेक्ट असल्याचं भासवलं आणि कंत्राट उकळलं अशी तक्रार माझ्याविरोधात करण्यात आली आहे. मात्र फसवणुकीचे आरोप धादांत खोटे असून माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत. करारातून मी माघार घ्यावी यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात येत आहे' असं सुझानने म्हटलं आहे.     एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मच्या तक्रारीनुसार सुझानने आर्किटेक्ट असल्याचं भासवून कंपनीसोबत करार केल्याचं म्हटलं आहे. एमजी प्रॉपर्टीजचे मॅनेजिंग पार्टनर मुधित गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर 2013 मध्ये कंपनीने तिच्याशी आर्किटेक्चरल आणि डिझायनिंग सेवांसाठी लिखित करार केल्याची माहिती आहे.  

हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर फसवणुकीचा गुन्हा

उत्तर गोवातील तिसवाडीमधल्या सिरिदाओत बांधल्या जाणाऱ्या नायरा कॉम्प्लेक्ससाठी हा करार झाला होता. करारात नमूद केलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्यास सुझान अपयशी ठरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.     पोलिस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत होते, त्यामुळे आपण कोर्टात धाव घेतली. मात्र त्याचवेळी पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला, असंही गुप्तांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Youtuber Crime News: प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच...
प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच...
Cocktail 2 Box Office Collection: Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?
Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?
Sai Tamhankar on Harrasment: 'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?
'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?
South Director K. Bhagyaraj: प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम
प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम

व्हिडीओ

Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: हे 'ऑपरेशन टायगर' नाही 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा 'मामा' केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला
हे 'ऑपरेशन टायगर' नाही 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा 'मामा' केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला
Sangli Crime News: प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून रामाच्या नावानं धंदा सुरू केला की काय? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून रामाच्या नावानं धंदा सुरू केला की काय? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
Video: ऑपरेशन सिंदूरमधील सहा शहीदांची नावे तब्बल 13 महिन्यांनी उघड; दुसरीकडे, या मोहिमेत काहीच नुकसान झालं नाही असं सांगणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा तो व्हिडिओ व्हायरल
Video: ऑपरेशन सिंदूरमधील सहा शहीदांची नावे तब्बल 13 महिन्यांनी उघड; दुसरीकडे, या मोहिमेत काहीच नुकसान झालं नाही असं सांगणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा तो व्हिडिओ व्हायरल
Chandrapur Crime News: 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चंद्रपुरातील संतापजनक घटना
5 वर्षांच्या चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चंद्रपुरातील संतापजनक घटना
Iran War Live Update: शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला
शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला
Ketan Agrawal Case: केतनला दरीत ढकलल्यानंतर काही मिनिटं एकदम शांत बसली सिया; पहिला फोन आईला केला, चेतन पळून गेला अन्...; धक्कादायक खुलासा समोर
केतनला दरीत ढकलल्यानंतर काही मिनिटं एकदम शांत बसली सिया; पहिला फोन आईला केला, चेतन पळून गेला अन्...; धक्कादायक खुलासा समोर
Embed widget