एक्स्प्लोर

Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीनं शेअर केला सुशांत सिंह राजपूतसोबतचा खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...

नुकताच अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sushant Singh Rajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आज (14 जून) तीन वर्ष झाली आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. नुकताच अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रियानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

रियानं सुशांतसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत आणि रिया हे दोघे एकमेकांच्या जवळ बसलेले दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला Wish You Were Here हे गाणं ऐकू येत आहे. रियानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

रियानं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'तू ढोंग का करत आहेस?' तर दुसऱ्या युझरनं या व्हिडीओला कमेंट केली, 'तू स्ट्राँग राहा. तो सदैव तुमच्यासोबत असेल.'

पाहा व्हिडीओ

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणी रियावर काही गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी रियाला ट्रोल केले होते. रिया ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

 ‘पवित्र रिश्ता’  या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली. केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. . सुशांत हा 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. 

रिया आणि सुशांत हे एकमेकांना डेट करत होते, असं म्हटलं जात होतं. रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013मध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  रियानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं ‘सोनाली केबल’, ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘बँक चोर’, ‘चेहरे’ आणि ‘जलेबी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

संबंधित बातम्या

 Sushant Singh Rajput : 'तुझी आठवण येते...'; सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीची भावनिक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Gaitonde Review By Yogesh Soman: 'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
Big Boss Actress on Relationship: 'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
Drishyam 3 Climax: 'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
Rakhi Sawant on Kangana Ranaut: 'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Embed widget