एक्स्प्लोर

सुशांत-अंकिताचा ‘पवित्र रिश्ता’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

सुशात सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची उत्कृष्ट केमेस्ट्री या मालिकेतून दिसली होती. या मालिकेच्या दरम्यानच सुशांत आणि अंकिता यांच्यात प्रेमाचं नातं जुळलं होतं. मात्र, नंतर मतभेदांमुळे दोघेही वेगळे झाले. सुशांत सिनेमांमध्ये व्यस्त झाला, अंकिता मात्र कुठेच दिसली नाही.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोघांच्या अभिनयाने लोकप्रिय झालेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेचं सिक्वेल वगैरे येणार नसून, मालिका झी टीव्हीवर रि-टेलिकास्ट केले जाणार आहे. प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव ‘पवित्र रिश्ता’ मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय झी टीव्हीने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी चार वाजता झी टीव्हीवर ही मालिका दाखवली जाईल. सुशात सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची उत्कृष्ट केमेस्ट्री या मालिकेतून दिसली होती. या मालिकेच्या दरम्यानच सुशांत आणि अंकिता यांच्यात प्रेमाचं नातं जुळलं होतं. मात्र, नंतर मतभेदांमुळे दोघेही वेगळे झाले. सुशांत सिनेमांमध्ये व्यस्त झाला, अंकिता मात्र कुठेच दिसली नाही. विशेष म्हणजे, सुशांत आणि अंकिता यांनी त्यांच्या ब्रेकअपबाबत कुठेच बातचित केली नव्हती. मौन बाळगण्यातच त्यांनी धन्यता मानली. मात्र आता आपण त्यातून सावरलो असल्याचे अंकिताने सांगितले आहे. दरम्यान, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘पवित्र रिश्ता’ मालिका पुन्हा भेटीला येत असल्याने, अर्थात मालिकेचे रसिक आणि सुशांत-अंकिताचे चाहतेही आनंदात असल्याचे दिसून येते आहे. आता पुन:प्रक्षेपणाला किती प्रतिसाद मिळतो, हे मालिका प्रत्यक्षात टीव्हीवर झळकण्यास सुरुवात झाल्यावरच कळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
Pyarelals Wife Sunila Sharma Passes Away: प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
The India Story Poster: विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marrage: आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget