एक्स्प्लोर

Suriya Kanguva: दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट; 'कंगुवा' चित्रपटामधील अभिनेत्याची झलक पाहून अंगावर येतील शहारे!

'कांगुवा' (Kanguva) चित्रपटात सुर्याच्या (Suriya) लूकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

Suriya Kanguva: साऊथ स्टार सुर्याचा (Suriya) आज 48 वा वाढदिवस करत आहे.त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना एक सरप्राइज देण्यात आलं आहे.सुर्याचा 'कांगुवा'(Kanguva) चित्रपटामधील लूक रिव्हिल करण्यात आला आहे. 'कांगुवा' चित्रपटात सुर्या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. 'कांगुवा' चित्रपटात सुर्याच्या लूकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

सिरुथाई सिवा दिग्दर्शित कांगुवा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात  9 व्या शतकापासून 21 व्या शतकापर्यंतची कथा दाखवण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ ग्रीन आणि यूव्ही क्रिएशन्सने केली आहे. या चित्रपटात योगी बाबू, किंग्सले, कोवई सरला, आनंद राज आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

'कंगुवा' या चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट 3D मध्ये रिलीज होणार आहे आणि 10 वेगवेगळ्या भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी सूर्यानं 'कंगुवा' या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या पोस्टला त्यानं कॅप्शन दिलं, 'या पराक्रमी गाथेसाठी शिवा आणि टीमसोबत काम करताना निखळ आनंद होत आहे.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suriya Sivakumar (@actorsuriya)

सूर्यानं 1997 मध्ये 'नेररुक्कू नेर' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्याने ‘कादल निम्माधी’, ‘कृष्णा’, ‘श्री’, ‘काका काका’, ‘सिंघम’, ‘निनातू यारो’, ‘अंजान’, ‘कल्याणरामन’, ‘24’, ‘जय भीम’, ‘सूरराय पोतरू’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सूर्या त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. सूर्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता 'कंगुवा' या चित्रपटामधील सूर्याचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटात दिशा पटानी कोणती भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Happy Birthday Suriya : वडील प्रसिद्ध अभिनेते असतानाही मुलाने केली होती फॅक्टरीत नोकरी! वाचा अभिनेता सूर्याबद्दल...

 

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget