एक्स्प्लोर
सनी लिऑनचं पुस्तक भेटीला, पुस्तकाचं नाव...

मुंबई : पॉर्न व्हिडीओ ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिऑन आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडची ही 'बेबी डॉल' लेखिका बनली असून, तीचं 'स्वीट ड्रीम्स' हे पुस्तक चाहत्यांच्या भेटीला आलं आहे.
'स्वीट ड्रीम्स'मध्ये सनी लिऑनने छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टींचा संच म्हणजेच 'स्वीट ड्रीम्स' आहे.
सनीचे 'स्वीट ड्रीम्स' वाचण्यासाठी तुम्हाला जगरनॉट पब्लिकेशनचं अॅप डाऊनलोड करावं लागेल. स्वत: सनीने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे.
मोबाईलच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचण्याची ही कल्पना मला आवडली. त्यामुळे मी माझ्या लिखाणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मी मनापासून लिहिलं आहे. या शुक्रवारपासून जगरनॉट अॅपवर तुम्ही माझ्या गोष्टी वाचू शकाल, असं सनीने म्हटलं आहे.
या पुस्तकात सनीच्या सात कहाण्या आहेत, असं जगरनॉट पब्लिकेशन सुरु करणाऱ्या चिकी सरकार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या

संपूर्ण भारताने मला स्वीकारलं, मात्र...... : सनी लिऑन
...म्हणून सनी लिऑन मराठमोळ्या प्रशात सावंत यांचे आभार मानते!
सनी लिऑनचा फिटनेस फंडा उघड, वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल
‘वन नाईट स्टँड’च्या निमित्ताने सनी लिऑनचा व्हिडीओ मेसेज!
...आणि भडकलेल्या सनीने पत्रकाराच्या थोबाडीत लगावली
सनी लिऑनच्या 'वन नाईट स्टँड'चा बोल्ड टिझर रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
