सध्या सनी 2024 आणि 2025 मधल्या पॅक शेड्यूल मध्ये व्यस्त आहे. ती सध्या विविध आणि आव्हानात्मक भूमिकांवर काम करत आहे. यामध्ये पाच पेक्षा जास्त हाय प्रोफाईल प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. तिच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टपैकी एक म्हणजे कोटेशन गँग हा प्रोजेक्ट आहे. या सिनेमात ती प्रभुदेवासोबत झळकणार आहे.
तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांचा 'बॅडस रविकुमार' आणि शीर्षक नसलेला मल्याळम प्रोजेक्ट देखील आहे. यापलीकडे ती 'शेरो'मध्ये दिसणार आहे, ज्याची माहिती अद्याप गुप्तच ठेवण्यात आले आहेत. जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सेलिब्रिटींपैकी एक असलेल्या या अभिनेत्रीने या वर्षी 'टेंट' देखील आहे जो 2025 मध्ये रिलीज होणार आहे. तिच्याकडे दोन शीर्षक नसलेले प्रकल्प आहेत जे 2025 मध्ये रिलीज होणार आहेत.
सनी लिओनीची आगामी फिल्मोग्राफी तिच्या उल्लेखनीय प्रतिभेचा पुरावा आहेत यात शंका नाही. ती या नवीन भूमिकांमध्ये पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना चाहते आणि समीक्षक सगळेच तिच्या आगामी प्रोजेक्ट ची वाट बघत आहेत.
ही बातमी वाचा :
Sai Tamhankar : अशी का झालीये सईची अवस्था? कारण आलं समोर