एक्स्प्लोर

Sunny Deol : 'Missing You Papa,' सनी देओलच्या 'त्या' पोस्टमुळे चाहते चिंतेत; नेटकरी म्हणाले, 'असं कोण करतं...'

Sunny Shares Emotional Post For Father:सनी देओलने नुकतेच त्याचे काही फोटो शेअर करून वडील धर्मेंद्र यांची आठवण काढली आहे. हे पाहून चाहत्यांना आता अभिनेत्याच्या तब्येतीची काळजी वाटू लागली आहे.

Sunny Deol Shares Emotional Post For Father Dharmendra: सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतो. सनी देओल सोशल मीडियावर दररोज त्याच्या आयुष्यातील अपडेट्स त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अलीकडेच त्याने वडील धर्मेंद्र यांचे काही फोटो शेअर केले आणि त्यासोबत 'आय मिस यू पापा' असं कॅप्शन दिलं. या पोस्टवर काहींनी धर्मेंद्र यांच्याविषयी प्रेम व्यक्त केलं. त्याचप्रमाणे काही युजर्सनी धर्मेंद्र यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. 

सनी देओलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धर्मेंद्रचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये धर्मेंद्र खुर्चीवर बसलेले दिसतायत. त्याचप्रमाणे दुसऱ्या फोटोमध्ये धर्मेंद्र भिंतीजवळ उभे राहून पोज देताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये धर्मेंद्र यांनी शर्टसोबत निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. 

सनी देओलच्या कॅप्शनमुळे चाहते चिंतेत

दरम्यान सनी देओलने हे फोटो शेअर करताना त्यावर पापा मिसिंग यू असं कॅप्शन दिलं. त्याच्या या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये चिंतेंचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सनीच्या या पोस्टवर चाहत्यांशिवाय आता अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. त्याचप्रमाणे बहीण ईशा देओल हिनेही त्याच्या पोस्टवर कमेंट करून ब्लॅक हार्ट इमोजीची कमेंट केली आहे. एका युजरने यावर कमेंट करत म्हटलं की, असं कॅप्शन कोण देतं..तुम्ही यावर आय लव्ह यु असं लिहू शकला असता...         

'या' चित्रपटात सनी देओल दिसला होता

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल शेवटचा 'गदर 2' चित्रपटात दिसला होता. या सिनेमामध्ये सनी देओल अमिषा पटेलसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही खळबळ उडवून दिली आणि कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले. धर्मेंद्रही  चित्रपटांमध्येही सक्रिय आहेत. धर्मेंद्र हे नुकतचे शाहिद कपूरच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या सिनेमात दिसले होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

ही बातमी वाचा : 

Marathi Serial : 'लक्ष्मीनिवास' मालिकेची पहिली झलक, तुषार दळवी आणि हर्षदा खानविलकरांची मुख्य भूमिका; कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget