एक्स्प्लोर

दोनशे कोटींपासून 'सुलतान' 4 कोटी 10 लाख दूर

मुंबई : ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सलमान खानच्या ‘सुलतान’ सिनेमाची घोडदौड सुरुच आहे. बुधवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एक्स्टेन्डेड विकेंड म्हणजेच बुधवार ते रविवार या पाच दिवसांत 180.36 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यात आता 15.54 कोटींची भर पडली आहे. सोमवारी या सिनेमाने 15.54 कोटींचा गल्ला जमवल्याने या सिनेमाची एकूण कमाई 195.90 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पहिल्या दिवशी सुलतानने 36.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवून 2016 या वर्षातली विक्रमी ओपनिंग मिळवली होती. ईद एक दिवस पुढे गेल्यामुळे प्रत्यक्ष ईदच्या दिवशी सुलतानची कमाई त्याहून जास्त म्हणजे 37.32 कोटी इतकी झाली. शुक्रवारी सुलतानने 31.67 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. त्यानंतर विकेंडला म्हणजे शनिवारी 36.62 कोटी तर रविवारी 38.21 कोटी रुपये कमावले. तीन दिवसांत 100 कोटींच्या बॉक्समध्ये प्रवेश करत एक्स्टेन्डेड विकेंड (बुधवार ते रविवार हे पाच दिवस) मध्ये सुलतानने 180.36 कोटींची कमाई केली. त्यात आता सोमवारच्या 15.54 कोटींची भर पडली आहे. सुलतान हा सिनेमा अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खानने सुलतान पैलवानाची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे. दिवस कमाई (कोटींमध्ये) बुधवार (6 जुलै) – ₹ 36.54 गुरुवार (7 जुलै) – ₹ 37.32 शुक्रवार (8 जुलै) – ₹ 31.67 शनिवार (9 जुलै) – ₹ 36.62 रविवार (10 जुलै) – ₹ 38.21 सोमवार (11 जुलै) - ₹ 15.54 एकूण – ₹ 195.90 कोटी   संबंधित बातम्या : पाकिस्तानमध्येही ‘सुलतान’चा धुमाकूळ, सर्व रेकॉर्ड मोडित ‘सुलतान’च नव्हे, सलमानच्या या 9 सिनेमांची 100 कोटींची कमाई सुलतानच्या सिक्वेलच्या चर्चेवर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण सलमानचा ‘सुलतान’ जबराट, ‘पीके’चा रेकॉर्ड मोडणार : आमीर खान फोटो – ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई  ‘सुलतान’चे दहा सुपरहिट डायलॉग  सुलतान  का पाहावा?  पहिल्याच दिवशी ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Mouni Roy, Suraj Nambiar Confirm Divorce: 40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
Ramayana Makers To Take Big Step For Sai Pallavi: साई पल्लवीचा आमीरच्या लेकासोबतचा 'एक दिन' आपटला, तिकडे 'रामायण'च्या मेकर्सना घाम फुटला; सीता मातेच्या भूमिकेबाबत मोठा निर्णय घेणार?
साई पल्लवीचा आमीरच्या लेकासोबतचा 'एक दिन' आपटला, तिकडे 'रामायण'च्या मेकर्सना घाम फुटला; सीता मातेच्या भूमिकेबाबत मोठा निर्णय घेणार?
Pravin Tarde On Ajit Pawar Biopic: 'आता बायोपिक अजित पवारांवरच...'; प्रवीण तरडेंचं ठरलंय, म्हणाले, 'अनेकांनी कोरे चेक दिले पण...'
'आता बायोपिक अजित पवारांवरच...'; प्रवीण तरडेंचं ठरलंय, म्हणाले, 'अनेकांनी कोरे चेक दिले पण...'

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Sunetra Pawar and Praful Patel NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
Embed widget