एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसवर 'सुलतान'ला तुफान प्रतिसाद, शो हाऊसफुल

मुंबई : ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा बहुचर्चित 'सुलतान' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'सुलतान' बॉक्स ऑफिसवर त्याला जोदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.     सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. प्रेक्षकांनी आज रांगेत उभं राहून तिकीट खरेदी केली. सोशल मीडियावरही सुलतानचं भरभरुन कौतुक होतं आहे. सलमान खानचा आतापर्यंतचा सर्वात चांगला चित्रपट अशा प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून येत आहेत.     सलमान खान आणि अनुष्का शर्मा यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यात सलमान रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.     पहिल्याच आठवड्यात सुलतान बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा व्यवसाय करेल, असा अंदाज चित्रपट व्यवसायातील तज्ज्ञ वर्तवत आहे.     दरम्यान, त्याआधी सलमान आणि निर्मात्यांना झटका बसला आहे. रिलीजच्या एक दिवस आधीच 'सुलतान' इंटरनेटवर लीक झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lion Attack on Actor: बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...
बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...
Gautami Patil Movie: 'सबसे कातिल' गौतमी पाटीलची 'द महाराष्ट्र फाईल्स'च्या दिग्दर्शकाच्या सिनेमात वर्णी, दमदार भूमिकेत झळकणार नृत्यांगणा, Teaser OUT
'सबसे कातिल' गौतमी पाटीलची 'द महाराष्ट्र फाईल्स'च्या दिग्दर्शकाच्या सिनेमात वर्णी, दमदार भूमिकेत झळकणार नृत्यांगणा, Teaser OUT
'लक्स'च्या जाहिरातीत झळकलेली पहिली मराठमोळी अभिनेत्री; 16व्या वर्षीच खांद्यावर चार मुलांची जबाबदारी, परिस्थितीमुळे इंडस्ट्रीत आली अन् ठरली आजवरची हिट 'आई'
'लक्स'च्या जाहिरातीत झळकलेली पहिली मराठमोळी अभिनेत्री; 16व्या वर्षीच खांद्यावर चार मुलांची जबाबदारी, परिस्थितीमुळे इंडस्ट्रीत आली अन् ठरली आजवरची हिट 'आई'
Kangana Ranaut Supports Trisha Krishnan: 'महिलांनाच कायम लक्ष्य केलं जातं...'; कंगना रनौतकडून तृषा कृष्णनची पाठराखण, नाव न घेता म्हणाली...
'महिलांनाच कायम लक्ष्य केलं जातं...'; कंगना रनौतकडून तृषा कृष्णनची पाठराखण, नाव न घेता म्हणाली...

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Embed widget