एक्स्प्लोर

South Films On OTT:साऊथ इंडियन चित्रपट बघायला आवडतात? घरबसल्या ओटीटीवर पाहा जबरदस्त अॅक्शन असणारे 'हे' चित्रपट

South Films On OTT: तुम्हाला साऊथ इंडियन चित्रपट आवडत असतील तर तुम्ही जबरदस्त अॅक्शन असणारे चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.

South Films On OTT: गेल्या काही दिवसांपासून साऊथ इंडियन चित्रपटांची क्रेझ वाढली आहे.  पुष्पा,  KGF 2 आणि Ponniyin Selvan-1 या साऊथ चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जर तुम्हाला साऊथ इंडियन चित्रपट आवडत असतील तर तुम्ही जबरदस्त अॅक्शन असणारे चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता. जाणून घेऊयात ओटीटीवरील साऊथ इंडियन चित्रपटांबद्दल...

पोन्नियिन सेल्वन-2  

पोन्नियिन सेल्वन-2 हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.  या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं असून ऐश्वर्या राय आणि चियान विक्रम यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

दसरा

तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नानीच्या दसरा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील अॅक्शन सिन्स आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

शाकुंतलम

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा शाकुंतलम हा चित्रपट 14 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा चित्रपट आता प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  घरबसल्या पाहू शकतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gunaa Teamworks (@gunaa_teamworks)

रावणासुर

रवी तेजाचा रावणासुर हा चित्रपट 7 एप्रिल 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटात एसीपी हनुमंत रावची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.  

कब्जा

 प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपचा कब्जा या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात मुरली शर्मा आणि श्रिया सरननं मुख्य मभूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

संंबंधित बातम्या

अॅक्शन, थ्रिलर चित्रपट बघायला आवडतात? Netflix वरील या फिल्म्स नक्की बघा

 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget