एक्स्प्लोर

Dahaad Teaser Release: सोनाक्षी सिन्हाची ‘दहाड’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पाहा अंगावर शहारे आणणारा टीझर

सोनाक्षी (Sonakshi Sinha) ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे तिची दहाड ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Dahaad Teaser Release: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनाक्षीनं सलमान खानच्या दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामधील सोनाक्षीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता सोनाक्षी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे तिची दहाड ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. 

प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मनं त्यांच्या 'दहाड' या आगामी वेब सीरिजचा दमदार टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही सीरिज 8 एपिसोडची आहे. टीझरची सुरुवात 27 महिलांच्या खुनाच्या रहस्याने होते. या खुनांची ना कोणी तक्रार दाखल केली आहे, ना कोणी साक्षीदार आहे. टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हा ही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. सोनाक्षीनं सोनाक्षीनं या सीरिजमध्ये अंजली भाटिया  ही भूमिका साकारली आहे. अंजलीनं 27 महिलांची मर्डर मिस्ट्री सोडवण्याचं टास्क हाती घेतलं आहे, असं टीझरमध्ये दिसत आहे. या टीझरमध्ये अभिनेता विजय वर्माची देखील झलक दिसत आहे.

दहाड वेब सीरिजच्या टीझरला प्रेक्षकांची प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या टीझरला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे, 'ही सीरिज रिलीज होण्याची मी उत्सुकतेने वाट बघत आहे.' जोया अख्तरनं देखील दहाड वेब सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा टीझर 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zoya Akhtar (@zoieakhtar)

'दहाड' ची स्टार कास्ट

सोनाक्षी आणि विजय यांच्यासोबतच या दहाड या सीरिजमध्ये गुलशन देवैया  आणि सोहम शाह हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. दहाड या सीरिजचा ट्रेलर 3 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

सोनाक्षीचा  डबल एक्सएल हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता सोनाक्षीच्या दहाड या वेब सीरिजला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोनाक्षीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

दोन तरुणींची 'वजनदार' गोष्ट; कसा आहे सोनाक्षी सिन्हाचा 'डबल एक्सएल' चित्रपट? जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
Singer Parmish Verma Divorce: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
Mirzapur the movie box : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget