एक्स्प्लोर

सिंगल असल्याने या अभिनेत्रीला सोसायटीने घरातून बाहेर काढलं!

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या अपकमिंग सिनेमातील अभिनेत्री निधी अग्रवालला सोसायटीने घरातून बाहेर काढल्याची माहिती आहे. दोघे मुन्ना मायकल या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. निधी घरात एकटी राहते, शिवाय ती सिनेमात काम करते, त्यामुळे तिला वांद्रे येथील घर सोडण्यास सोसायटीने भाग पाडलं. मुंबईसारख्या शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. आपण सिंगल राहत असल्यामुळे सोसायटीने घर सोडण्यास भाग पाडलं, असं निधीने ‘मिड डे’शी बोलताना सांगितलं. यासंबंधीतच आणखी एक वृत्त म्हणजे मुंबईतील अनेक सोसायटींनी सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना घर न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि जगभरात अशा घटना घडतात. वैवाहिक स्थिती, जात, धर्म, स्त्री-पुरुष असा अनेक प्रकारे भेदभाव केला जातो. मुंबईत गेल्या काही दिवसात अशी उदाहरणं समोरही आली आहेत. मुंबईची अशा घटनांच्या बाबतीत जगभरात एक वेगळी ओळख आहे. मुंबईत कुणालाही भेदभावाचा सामना करावा लागत नाही. मात्र एका अभिनेत्रीला घर सोडायला लावल्यामुळे या प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Shurpanakha: 4000 कोटींच्या 'रामायण'ची 'सुपरस्टार' शूर्पणखा बॉलिवूडची महागडी अभिनेत्री; पण नवरा इंडस्ट्रीत 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
Ramayana Shurpanakha: 4000 कोटींच्या 'रामायण'ची 'सुपरस्टार' शूर्पणखा बॉलिवूडची महागडी अभिनेत्री; पण नवरा इंडस्ट्रीत 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
Rajni Ki Baraat: रजनी की बारात...मृत वडिलांच्या जुन्या स्कुटीसोबत संवाद, प्रत्येक मुलीने पाहावी अशी लव्ह स्टोरी
रजनी की बारात...मृत वडिलांच्या जुन्या स्कुटीसोबत संवाद, प्रत्येक मुलीने पाहावी अशी लव्ह स्टोरी
Raja Shivaji: 'राजा शिवाजी' सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत
'राजा शिवाजी' सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Maharashtra Live blog updates: मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Embed widget